पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ मोरोपंत. असकृन्नृपेंप्रयाणीं गुरुपादरजांतमुकुटलोळविला ॥ ७७ ॥ गेलापुरासिघेउनि बसवूनिमनुष्यदेवयानते ॥ श्रीतें पद्मत सेंवर सद्मसुखदहोपदेवयानीतें ॥ ७८ ॥ बहुपुण्यवंतरमतो जैसासानंददेवलोकवनीं ॥ स्त्रीरत्नींबहुरमला नृपसरसींरसिककायतो॑कवनीं ॥ ७९ ॥ सदनींकरीययाती जेकांहीं सुखविलासंतीसहित || रायेंस्वात्मातैसा जेविहरें सुखवि | सतीसहित ॥ ८० ॥ कविजासुतयदुपहिला त्याचें गुरुलोचनामनातुंड || निववीश शिविंबज से करिकविचें मुदितधाम॑नातुंड ॥ ८१ ॥ होयऋतुमतीजेव्हां शर्मिष्ठाव्याकुळावरोधीनें ॥ चित्तह्मणेसहावें कितिदुःखकलेबरेंपराधीनें ॥ ८२ ॥ प्रियतम सहायनसतां यौवनहननें करोनिजोशीण ॥ तद्द्रणनींकुंठितमाते होईलसरस्वती हिजोशीण ॥ ८३ ॥ शिशुपाळण्यांतघालुनि हालवितांनिजवितांसुखेंजोजो ॥ धात्रीह्मणतिसखीला अमृतरसचितोनिधेमुखजोजो ॥ ८४ ॥ कायकरूंएकांती जरिहोतीभेटवाटतेमतिला ॥ ॥ विनवुनिवरितेंपुत्र प्राप्त्यर्धतरीस्वयें सखीपतिला ॥ ८५ ॥ नउपेक्षीलकदापि क्षितिपतिधर्मज्ञशरणआलीला || मजहीव्हावेझाले कामदतेजें विचरणआलीला ॥ ८६ ॥ नृपाहेउपवनींगेला एकांतींतीहिदृष्टिलापडली ॥ नघडावीचकधींपरि दोघांचीगांठिविधिवळेंघडली ॥ ८७ ॥ देतांदुर्लभदर्शन एकांतींकनेयांदपा॑तीतें ॥ कळलाप्रसादमगती विनवीमंजुस्वयें ययातीतें ॥ ८८ ॥ द्वारींमृगपतिहस्तां तूनिअहोवीररायजीमुक्ता ॥ तोसेविजेलइतरें सिंहावांचूनिकायजीमुक्ता ॥ ८९ ॥ नृपतिह्मणेजेवदसी जाणत समीयथार्थसुदरतें ॥ सरसअसोचिमधुपबहु मनिजरिहिर सेंकरूनिकुंदरितें ॥९० ॥ तुजशयनींनबहावे बदलाकविमजअलंध्यआज्ञाती ॥ माझेतुझेहिनपुन्हा मुनिच्याक्षोह्मणोताज्ञाती ॥ ९१ ॥ २ महादुःखै.