पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. पुससीकाय जगअसे वश कर्मा हस्तजोडिती कविजा ॥ ६३ ॥ त्वांहिकथावेंमजनिज कुलनामअसेंसती अकुत्स वदे ॥ नृपआपणहितिलातें स्वमुखेसांगोनिफार उत्सव॑दे ॥ ६४ ॥ शशिकुलजनहुषसुतजन हानाम॒ययातियेथ॑तोय मी ॥ आलोमृगानुसारें आपृच्छेत्वांतदेहमितोयामी ॥ ६५ ॥ त्यासिह्मणे सुरयानी परममनोहरतुझेंजगींपशंगा || सत्यसखाभर्ताहो जालेंतुजमीमनोरम वगा || ६६ ॥ हेशर्मिष्ठादासी दासीविंशतिशतेंहिंकन्याथा ॥ अंगीकारावेंमज जाणसितूंधर्मपाळक॑न्याया ॥ ६७ ॥ नृपतिह्मणेसिंधूसि त्यजुनिदयाकरुनि हीनदीनातें ॥ लावीलसरासींतरि तेंहितत्याशक्तिहीनदीनातें ॥ ६८ ॥ तुजव्हावेंपात्रअसीं कैंचींपुण्ये॑ सहाय॑य तितुकीं ॥ विप्रवर सुतेक्षत्रिय उतरेलतुझ्यान हो ययातितुकीं ॥ ६९ ॥ ब्रह्मक्षत्रविमिश्रित तत्वेंत हीऋषीच सन्महित ॥ वर्णाश्रमधर्माच्या अवलोकीं तुझेंचिजन्महित ॥ ७० ॥ त्यांतहिमीचअसेंतुज ह्मणतेंनाही चतुजकडेदोष ॥ . मजवरिगुरुचाप्रेमा बहुतचिनकरीललेशतोरोष ॥ ७१ ॥ शिवलाशिमत्करातूं शिवतांअन्याययतिजामाता ॥ स्त्री गुरुकींतूंसाजे कवि सिनअन्य ययातिजामाता ॥ ७२ ॥ धरिलाकरीकुलीनें जोतोत्याहोय योग्य अत्यागा || करसोडिसीकसाहा धर्मज्ञानकरितांहि अत्यागौ ॥ ७३ ॥ नृपतिह्मणेमजतुजही मान्यतुझागुरुकरीलआज्ञीते || वृष्टीप्रतिचातकसे करितातिगुरूक्तिलार्चअज्ञाते ॥ ७४ ॥ जेव्हांअत्तानिजाशय नृपरत्नानेवधूसिजाणविला || धात्रीधाडुनिकळवुनि वृत्तपितात्पावनांतआणुविला ॥ ७५ ॥ कविनयेतांचिदिल्ही पादप्रणत।नृपासि॑िरुचिरौशी ॥ धर्मालोपवर/सह मगविधिनेंनिजसु॒ताहरुचिरौशी ॥ ७६ ॥ बहुसत्कारुनिमुनिनें वृषपर्व्यानेहिभूपबोळविला || १ बुध जन. २ भापृच्छे तां तत् अहं इतः यामि; तुला विचारून नंतर मी एथून येतो. 3 भति भाग, मोटा अपराध ४ उत्तम भाशीर्वाद, ५ कातिपुंज.