पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. शर्मिष्ठात्पासिह्मणे गम्यस्त्रीविषयकानृते पाप ॥ नशिवेधर्मज्ञाला आर्तजनाचा निवारिजेताप ॥ ९२ ॥ वरिलासिमत्सखीनें म्यांहीवरिलासितंमनेंमातें ॥ पापापासुनिरक्ष यामाझ्याचालवूनिनेमातें || ९३ ॥ भूपह्मणेवतमाझें कोणीजनजेंअभीष्टमागेल ॥ तेंद्या वेत्यासिअसें मजतत्यागेहिदोषलागेल ॥ ९४ ॥ ऐसेंवदेनृपतिमग द्यायात्या सुंदरी मुदतिशय ॥ हांसेह्मणेधरूंदे सुंदरि॑रंभोरुसुमु॑सु॒दाति॑श ॥ ९५ ॥ केलीकृपानृपानें प्रथमस्वमनींनमूनित्याऋषिते ॥ प्यालीतीहिचकोरी पतिमुखचंद्रामृतामनेंतृषिते ॥ ९६ ॥ शर्मिष्ठेलाझाला सतनाम द्रुह्य ठेविले आहे ॥ ऐसें कळतांचित्तीं चिंतेलाकाव्यकन्यकावाहे ॥ ९८ ॥ भेटुनितिलाह्मणेहें कर्मउचितसुकायतें ॥ विमळकुळमळविलेंकों लावियलाअग्निकार्य गेहातें ॥ ९९ ॥ घवलांबरासिकज्जल तैसेंजें शुचिकुळासि पापडसे ॥ तेंधूतांश्रमबहुगुरु भाजतिदुःखानिमाजिपापडसे ॥ १०० ॥ पेरुह्मणेऋषिआला श्रुतिपारगधर्मशीलवरदात्या ॥ प्रार्थनियाचिलाम्यां ऋतुकाळींपुत्रकामवरदात्या ॥ १ ॥ देवीह्मणेखरें हें जरितरिशोभनचिमानलेमजला ॥ मजनामसांगत्याचें सुंदरिजोवरदऋषितुलाभजला ॥ २ ॥ दैत्यपतिजाह्मणेऋषि गमलारविसाचिन।मगोत्रास || कैंचीशक्तिपुसाया सांगोमादेविकायतोत्रास ॥ ३ ॥ राज्ञीह्मणेवरेंमज नाहींकोपत्वदीय सुतला || 3 जन॑नउतलाजगींजो तोपावेनित्यभद्रउतला ॥ ४ ॥ वदल्यादोघीप्रेमें जाल्पासानंदहांसल्याआली ॥ आलिंगिलेंपरस्पर मगनिजसदनासभार्गवीआली ॥ ५ ॥ त्यावरिदुसराझाला तोतुर्व सुशुक्रकन्यकातनय ॥ अनुपूरुपुत्रदोघे शर्मिष्ठेलाकरीनधान ॥ ६ ॥ कविकन्येचेदोघे शर्मिष्ठेचे तिघेसु॒तनु॑रवते ॥ १ हर्षातिशय, २ बात 3 भय, २०७