पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंत. यावेंमजसहमत्पति सदन | सत्यजुनिभाउदासीनें ॥ दास्पकरावें भावें नअसावेमानसें उदासीने ॥ ४९ ॥ राजाधात्रीसह्मणे हेंचिशिवतुझीच आणजागेहा || श्रीगुरुअस्मत्त्राणीं कन्पेलाशीघ्र आणज |गेहा ॥ ५० ॥ धात्रीने समजावुनि कथितांकन्येसिपितृमुखाज्ञाती ॥ शिविकेंतवसोनिनिधे कींपात्र असोत जयसुखा ज्ञाती ॥ ५१ ॥ गुरुत नये सिझणेतुज देईलतुझाजयासिब धामीं ॥ त्याच्याहितुझी दासी येतेंन गणूनिदास्य वार्धामी ॥ ५२ ॥ स्मितकरुनिदेवयानी राजवधूगल्ल व्हावया वोले ॥ टोलेशर्मिष्ठेच्या माथांहाणावयाअसेंबोले ॥ ५३ ॥ मज्जनकतवपित्याचा बंदीस्थिति रीति हे असी गाई || घेतोपाचकमाझी दासीहोसीलतूंकसीगाई ॥ ५४ ॥ शर्मिष्ठाउत्तरदे जीवहुआग्रहकरीलअज्ञाती ॥ कुलजेनेंव्यसनकरीं प्राणहिद्यावेपरंतुनज्ञाती ॥ ५५ ॥ सुरयानीगुरुसिह्मणे विद्याते जेविवेक विज्ञानें ॥ बापासत्यांनवालें निववूनिजनानि॒वैकवि॑ज्ञाने॑ ॥ ५६ ॥ चालाआलाचित्ता आतांमुनिनायक पुरावास ॥ वासतुझ्याचियशाचा मधुरअसाकाय कापुरावास ॥ ५७ ॥ जायपुरीउत्सवदे मुनिशिष्पा जेविअर्कराजीवा || वांटी मधुराआशी कविवृषपर्वाहिशर्कर | जीवा ॥ ५८ ॥ त्यावरिएकासमयीं त्याचवनीं शुक्रकन्यकागेली || संगीसहस्रदासी शर्मिष्ठाकाननींकरी केली ॥ ५९ ॥ तेथेंमृगानुसारी आलाराजा ययातिर्हितसाच ॥ पूर्वजेणेकले कूपोद्धारंकरोलिहित॑सा॒ाच ॥ ६ ० ॥ दासीसहस्रमध्य स्थितकन्याद्वयावलोकु नीरुचिर ॥ नरपतिनिववीनयनें तलावण्यामृत हदींसुचिर ॥ ६१ ॥ पुसतांनृपेहराया निजमधुरोक्तंतदीपखेदासी ॥ सांगेमी शुक्रसुता माझ असुरेंद्र जाहेदासी || ६२ ॥ राजसतात्वदासी हेकैस नृपपु सेह्मणकावजा || १ जागृत असतो. २ पिता. 3 पुरवसीत. ४ वृषपर्वकन्या. २०४.