पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या, २०३ तृणचरमुखें सुखेंअव लोकावखळ मुर्खेन॑नयनांहीं ॥ ३४ ॥ दुर्जनसहवाससदा तापदहाकायनरक॑सामान्य ॥ होईलयासिदाटुनि मानधनप्राज्ञनरकसामान्य ॥ ३५ ॥ वृषपर्थ्यासह्मणेकवि मोविप्रचिक अविन॑मत्तनया ॥ पीडावीहरिसिहंसति वाटे सोडुनिअवि॑प्रमत्त॑नया || ३६ ॥ त्यजित तुलाअतिक्रम साहेऐसा पुरोधामी || वृत्यर्थतापसामज शाकपुरोवानवापु॒रोधामीं ॥ ३७ ॥ असुरपतिह्मणेस्वामी आहेंमीसर्वथैव अपराधी ॥ पहिलीएकाचिअसो यादासजनींन सोचिअपराधी ॥ ३८ ॥ जरिसिंधुजीवनाचीं क्षणहिन देकरुनियांदयादानें ॥ तरिवांचा वेंकैसे रक्षावेंवास्वयादयादानें ॥ ३९ ॥ त्यजितांमरेलहाजन नप्रभुवरलाविला मळा सुकवी || स्वयशाअकृपत्वाच्या सहसालागोंदेमळ सुकवी ॥ ४० ॥ काव्यह्मणेमीजातों व्यसनांततुलीतराबुडालोल ॥ आतांसुरयेतील क्षिप्रपळाहोमलानसेबोल ॥ ४१ ॥ तुमचें प्रियकन्येचें अप्रियमजहानदोषंकरवेल ॥ लावालशतसुरांचे अजिरीपरितेनतोषकरवेल ॥ ४२ ॥ वृषपर्वानमुनिह्मणे श्रीचामाझाहिनाथतूंदेवा ॥ होसुप्रसन्नआह्मां दासांपासूनिघेसदासेवा ॥ १३ ॥ शुक्र ह्मणेजरिह्मणसी स्वश्रीचाआपुलाहिनाथमला ॥ तरिकन्याचिमदात्मा प्राथूनिकराप्रसन्नजोश्रमला ॥ ४४ ॥ राजाह्मणेबहुबरें मगसरयानीकडेतयासहित ॥ जाय कवितदुक्तकथी जेतीसतयाकृताश्रयासहित ॥ ४५ ॥ परिसुनितातोक्तिह्मणे ह्मणतो तुजआत्मवित्तनाय॑मु॒खें ॥ राजामजमागह्मणो मगमीमागेनइष्टकामसुखें ॥ ४६ ॥ राजाह्मणेगुरुसुते देतोजेमागशीलते॑नमुनी ॥ आह्मांतूंत सिपूज्या पूज्यजसाहातपो न॑मुनी ॥ ४७ ॥ कविदुहितात्यासिह्मणे दशशतकन्यायुतातुझीतनया ॥ शर्मिष्ठामदासी व्हावीकामासिइच्छितेमन॑या ॥ ४८ ॥ १ कल्पवली.