पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ मोरोपंत. कूर्पीकविजाहोती जैसीनागीमनांतरागेली ॥ १९ ॥ तोमृगयाश्रांततृषित तोयार्थययातितेयएकाकी ॥ आलाशर्मिष्ठाज्या कूपत्यादेवयानिलाटा की ॥ २० ॥ कूप पाहेसहसा सत्कन्यारत्नतोययातीतें ॥ कोणाची कोणअसें मंजुपुसेकरुनियांदते ॥ २१ ॥ सांगेतज्जामीकवि ह्मणतिद्विजनाय काययातेजा ॥ नरवरह्मणेप्रसवला तोभगवान्काव्य कार्यय | तेजा ॥ २२ ॥ कविजाह्मणेनरेंद्रा स्वतपेंतुझियाय शेंहितुजजाणें ॥ मजरक्षकरेंधरुनी वरघेउनिकरुनिधन्यभुजजाणें ॥ २३ ॥ क्षुधितापुढेसुधेची पात्रीदैवेंचिवाढिलीवरिती ॥ झालीमनेंगुरुभुजें दक्षिणकरधरुनिकाढिलोवारती ॥ २४ ॥ भूपह्मणेधिचित्त क्षत्राविप्रात्मजान सेव्याही ॥ तीहिह्मणेनहुपेतर कविलाआतांजनों से याही ॥ २५ ॥ नृपगेलामगआली शोधायाघूर्णिकातिलाआंगें ॥ जासांगपित्यालाम्यां त्यजिलेंवृषपर्वपुरअ सांगे ॥ २६ ॥ वृत्तकथुनिकविसिह्मणे तीनिष्ठुरतापहा॑निरोपाची ॥ छायाकराचिनकरो अतिनिष्ठुरतापहार्निरोपाची ॥ २७ ॥ भेटोनितितिक्षेचे गुणसांगेसाधुवाप॑तनयेते॑ ॥ कौंकोपाच्यासंगें स्वविभागा सर्वपतन॑येते ॥ २८ ॥ शर्मिष्ठोक्तपित्यातें कथुनिह्मणेतूंअसाचिअससील ॥ सोसुनिअपमानसुखें वाटेयादुर्जनांतवससील ॥ २९ ॥ शुक्रह्मणेविधिवदला मजलाजेंविश्वदृष्टिपतितनये ॥ स्वमुखेकायवदोंमज पाहोंतोशरण के विपतितनये ॥ ३० ॥ अज्ञमुलकलहकरिति नवदावेंतेंचिवोलतीस्खैर ॥ तेचित्तांतधरुनियां प्राज्ञेपुरुषेकरूंनयेवैर ॥ ३१ ॥ सुरयानी गुरुसिह्मणे बानेणतिथोरथोर कविजातें ॥ धर्माचेंतत्ववरें जाणतसे हे सुबुद्धिकविजातें ॥ ३२ ॥ धर्माधर्मबळावळ वार्तातोंदुर्लभाचिअन्याया ॥ कन्यायापायांची जाणेन्यायातयैवअन्याया ॥ ३३ ॥ त्यांतपळहिनवसावें ज्यांतदुरितभीतिधर्मनय॑नाहीं ॥