पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०१ आर्या, अवलोकिल्याकविसु॑ता एकदुजीसर्वदैत्यपेतिकन्या ॥ ५ ॥ विप्रासुरवरकन्या पाहुनिहर्षे मनीं ह्मणेवलहा || भगवंतपावलाया दोघींतप्रयमलावितोंकलहा ॥ ६ ॥ उदकक्रीडत होत्या त्यांचींवस्त्रेसरस्तटींहोतीं ॥ मारुतरूपेंशक्रे मिश्रितकेलींपरस्परहे|तीं ॥ ७ ॥ राजसुताशर्मिष्ठा जल के लिकरूनित्यातटींआली ॥ होतीजलाशयींच श्रीमत्कविकन्यकातिची आली ॥ ८ ॥ शर्मिष्ठा कविजींवर नेसेझडकरिकळोंनवासव॑दे ॥ तोतीसदेवयानी वोढुनितत्परहितात्मवावदे ॥ २ ॥ असुरसुतेमच्छिष्या होउनिमद्वत्रनेससीकांगे ॥ बहुमातलीसऐसे मजसदाचारलोप हा सांगे ॥ १० ॥ मर्यादापाळावी निर्जशिर्वगुरु चेचिपायरीतीतें ॥ सांडूंनपेह्मणतिकवि साधुपदाची चपापरी तीते ॥ ११ ॥ शर्मिष्ठातीसह्मणे बैसावें जैसमेत मत्तातें || त्वत्ता तेंव्हावें तें बंदीतूंविसरलीस॑मत्तते ॥ १२ ॥ सिंहासनीं विराजे मद्गुरु सहस्रकर हिपरिसविता || बैसेखालेंत्वद्गुरु कविकविताकरुनित्यार्सिपरिसविता ॥ १३ ॥ माझीनपाविजेत्वां मत्ताताची तुइपान॑सरतातें ॥ जन्हुकन्यकेचे भाग्यनपावेलअल्पसरित | तें ॥ १४ ॥ होतीमहेंद्रनयनें पाहुनिराजेश्वराजयाचकितें ॥ मत्तातभाग्य कैचें त्वत्ताताभिक्षुकासियाचर्कितें ॥ १५ ॥ मत्ताताचीजीश्री कीर्तिकवीलानयेचिभिक्षुर्किती ॥ अमृतरसासींव्हापा सममाधुर्धेसमर्थइक्षु/किती ॥ १६ ॥ राजसुतेचेंयशजे तुजपेइलकायगेदरिद्रेतें ॥ पाहसिविकावयातूं केशरमौल्येंकसेहरिद्रेते ॥ १७ ॥ निर्भर्त्सनाकरीबहु संपादीद्वेषपापगाढकली ॥ करुनिकविजेसिकू तीकोपाचीमहापगाढकलो ॥ १८ ॥ मेलीच असमानुनि शर्मिष्ठाआपुल्याघरागेली ॥ १ शुक्रकन्या देवयानी. २. वृषपर्व कन्या शर्मिष्ठा 3 कविजा, देवयानी; तिचे भंवर, वस्त्र, ४ सदाचाराचा भंग.