पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ मोरोपंत. चिंतामणिच्याधामा विसरविसीस्वर्गतरुकुसुमदामा || आह्मांबाळाआमा रामाचा प्रतिनिधीचतूंनामा ॥ २५ ॥ नामाबामातातो वात्सल्येंत्वांउदंडलाजविली ॥ उद्धरुनिपतितराम प्रभुकीर्ति हुनिस्वकीर्तिसाजबिली ॥ २६ ॥ वसलेंसिपिंगलेच्या जैसेंश्रीनारदादिवीरांच्या ॥ रामसुत मयूरमुख वसनामावससिजेविकीरांच्या ॥ २७ ॥ बेंचे, मंत्रभागवतांतील. आर्या. अकराव्यास्कंधांतील. तेहेचि होय भगवन्मायारावाहिच्याचियाकार्ये ॥ सृष्टिस्थितिलपरूपें जाणावें बाइलातुवांआर्ये ॥ ३९ ॥ वारिधिलक्षाहुनिही माया अतिदुस्त राइसतराया ॥ यत्नप्रबुद्धहिह्मणे हरिभजनाविणनसेदिसतरोया ॥ ४० ॥ सुखव्हायासंसारीं बहुपत्ननव्हावयाअसुखरचितां ॥ होतोविपर्ययमनीं धरिलेंतेंचिनघडेअसुखरचितां ॥ ४१ ॥ देतीदुःख चिधनसुत दारसदन आप्तजातिसोडून || हेंप्रथमविचारावें कींलाभअशांसकायजोडून ॥ ४२ ॥ वायांचि नित्यताभ्रम कर्मार्जितहात साचिपरलोक || स्पर्धाआणिअसूया भयनाशयांतत्यांतहीशोक ॥ ४३ ॥ यत्नेश्रेयकळाया शास्त्रानुभवहिकळावयाभावें ॥ सद्गुरुला शरणनृपा त्यजुनिकपटदंभसर्वथाजावें ॥ ४४ ॥ ननरह्मणावाआत्मा विष्णुगुरुअसाचिभावबाणावा ॥ सेवाकरुनितयाची जाणायाचासदर्थजाणावा ॥ ४५ ॥ मोदप्रदशुचिभगवद्धर्मशिकावेनव्हेसुख|वेच ॥ आत्मा आत्मप्रदहरि करिवरतारक जिहींसुखावेच ॥ ४६ ॥ भगवज्जनसंगसदा सर्वत्रअसंगमनकरायातें ॥ जपुनिशिकावेदीनी करणेकारुण्यजनकरायतें ॥ ४७ ॥ वरशीचतपतितिक्षा मौनस्वाध्यायआर्जवशिकावें ॥ १ प्रबुद्धनामासाधु २ हे जनकराया.