पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. भगवद्भक्तानुज्ञा कींगाव्यासत्कयायथामतितें ॥ स्वीकारिलेंस्वहितम्यां नमुनिसुरद्रुमारमापतितें ॥ ६ ॥ नमिलागजमुखज्याचे सेबुनिमृदुमधुरबोल॑कानाहीं ॥ चुंबुनिशंभुह्मणेवा तुजसमआम्नायवोलक | नाहीं ॥ ८ ॥ ज्यांच्या हत्कासारीं होपगुणस्ने हबिंदुहीफार || सारज्ञअस्पोझिझत त्यांलामाझाअसोनमस्कार ॥ ९ ॥ श्रीकृष्णाचें चित्तीं चिंतावें सुचिरचारुपदकमळ ॥ प्रक्षाळीव्हृदयींचा जेंश्रीवक्षस्थळैकपदकमळ ॥ १२ ॥ सेवुनिसंततपाला संततपालायदर्थंकरितात ॥ तोप्रियया स्तवनाकों यास्तवनाक्रीहितेंचिवरितात ॥ १३ ॥ भक्तीनेंमनज्याच्या पदपद्ममधुपकरुनियांयोगी || ज्याचेंगातांनाम त्यजुनितनुभ्रमहिमुक्तिपदभोगी ॥ १४ ॥ जरिबोवडपित्याचें मोहावेंमनतथापितोकानें ॥ प्रभुसाळ्याभोळ्याची बहुवात्सल्यें कथापितोकानें ॥ १५ ॥ दूरअसोदीनअसो दासाचीविठ्ठला|सिआठवण || नामचिपुरेनघ्यावे अष्टांग नमनकरुनिआठवण ॥ १६ ॥ भ्रष्टअजामिळगजवर पशुवाळध्रुवहिपिंगळागणिका ॥ हेकितिशिळेसितारी श्रीशातवपादधूळिचीकणिका ॥ १७ ॥ गुरुभक्तितेस्वमाता, भाऊसत्संग, विषयतेवाऊ ॥ भाऊमाझेंमानस वाळश्रीरामकीर्तितेखाऊ ॥ १८ ॥ मनहे ओढाळगुरूं परधनपरकामिनीकडेधांवे ॥ यास्तवावेवेकपाशें कंठींवैराग्यकाष्ठबांधावें ॥ १९ ॥ मातेतेंत्यजुनिपळहि जायनभलतीकडेज सेंबाळ ॥ सत्संगतिसोडुनिमन नचजाउतसेंचिघेउहेंआळ ॥ २० ॥ हळुहळुझडोअहंता सन्नमनीवार्धकीज शीशेंडी ॥ केंडू विवेक विषया निस्टहजनवस्तुतेंजसाकेंडी ॥ २१ ॥ भगवन्नामाअपयश होऊंदेवून कोपतित'सारे ॥ तरलेएकचिउरतां, कोपेनाकायतोपततसारे ॥ २३ ॥ श्रीहरिहरना मेंहो, जरिवहुदोषीअस धुवदास ॥ दीनींएकींचअदय पणते॑पोषअसाधुवादास ॥ २४ ॥