पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. सुब्रह्मचर्यभूत अद्रोहसमत्व हेपिक पिकावें ॥ १८ ॥ तेते सुगुणशिकावे आत्माईश्वरतमानसर्वांत || हेचिशिकावीस्थितिगुरु, कपिलाषष्ठीजशीचपर्वांत ॥ ४९ ॥ बाढश्रद्धाशास्त्र भागवतींतदितरीनकुत्साह || बाआधींचशिकावें हरिकीर्ति श्रवणफार उत्साहे ॥ ५० ॥ भक्तिअशीजपासुनि भक्तिदुजीप्रेमलक्षण होती ॥ मगजाऊंदेप्रभुच्या वार्तेवांचूननक्षणा होती ॥ ५८ ॥ वरपुरुषविष्णुधर्मचि शिकलातत्प्रभवभक्तिनैवरिला ॥ मायेसिसुर्खेतरला कीनारायणचिएकआदरिला ॥ ६० ॥ मोठाकलिचागुणहा कींकेशव कीर्तनेंचि सर्वतरे ॥ राजाहरिचरिताचे गाणेहेंबज्रपापपर्वतरे ॥ ११२ । बानर शरीर दुर्लभ सत्संगतिसुमतियांतमुद्धारा ॥ ज्ञाते आपणचिकरिति आपुलियासुगुणवरुनिउद्धारा ॥ १३९ ॥ सुज्ञासवांभूतीं बुख्यादिजडें समस्त चाळित सें ॥ १९३ आत्मामीएकसगुण निर्गुणगुणविश्वसर्वपाळितसें ॥ १४० ॥ वस्तुनव्हे मिथ्याहा बंधअसेजाणउद्धवासाचें ॥ ऐसेंकळणवळणें हेंफळगुरुसदन शुद्धवासाचें ॥ २२५ ॥ तेमोक्षबंधज्यांस्तव विद्याऽविद्याअनादिममशक्ती ॥ बंधअविद्येनेवा विद्येनेमुक्तिचीअभिव्यक्ती ॥ २२६ ॥ वार्याछुपाधिकरितां विवप्रतिबिंबभेदरविसघडे ॥ जळकृतकंपादिकजें प्रतिबिंबालाचिजेविसकळजडे ॥ २२७ ॥ सुज्ञाप्रतिबिंवेंजीं त्यांसिपरस्परउपाधिनेंभेद ॥ घटफुटतांबिंवैक्यें प्रतिबिंबाचाजसासरेखेद ॥ २२८ ॥ देमनतसाअविद्ये माजिप्रतिबिंबतोमदंशजडे ॥ जीवतयासिअसेजो तीतअविद्येकडोनिबंधघडे ॥ २२९ ॥ बात्याजीवालाचि स्वाविद्योपाधिच्याचिभेदानें ॥ नानात्वअसेसुज्ञा कथिलेपहिलेअर्सेचिवेदानें ॥ २३० ॥ वस्तुविचार दृढकरुनि देहाद्यभ्यासकरिलजोदूर ॥ सर्वगतींमद्रूपों मनअर्पिलतोचिनिश्चयेशूर ॥ २४७ ॥ देहींविरक्तिमाझ्या ठायीत्याप्राप्त होतसेभक्ती ॥ २३