पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० महीपति. केदिवसीं ॥ जनार्दनविचारितीमानसीं ॥ आतांसेवाघेणेंयाजपासीं ॥ अनुचितमजसीदिसताहे ॥ १३१ ॥ मगएकनाथासीबोलतीवचन मा झी आज्ञातुजप्रमाण ॥ आतांप्रतिष्ठानासीजाऊन ॥ गृहस्थाश्रमचालवीं ॥ १३२ ॥ हेंप्रमाणवचनकरितांत्वरित | तुजप्रसन्न होईल रुक्मिणीकां त ॥ जनार्दनें मस्तकोंठेविलाहात ॥ प्रतिष्ठानासी त्वरित चालिला ॥ १३६ ॥ सद्गुरुवचनर्हेचिप्रमाण ॥ त्याहुनिवरिष्ठनाहींसाधन ॥ हेगुरुभक्तीची जाणखूण || इतराकारणेनघडेची ॥ १३७ ॥ मोरोपंत. जन्मकाल शके १६५१-३० स० १७२९. मरणकाल शके १७१६ - इ० स० १७९४. याचे प्रसिद्ध ग्रंथ. रामायण, भारत, भागवत, व कांहीं पुराणांतील भाग यांजवर प्राय:आर्या, क्वचित् श्लोक. आर्या मोरोपंती. गीतिछंद. स्फुट आर्या. आर्याआर्यासिरुचे ईच्याठायींजशीअसे गोडी 11 आहेइतराछंदी गोडीपरियापरीसतीथोडी ॥ १ ॥ काव्य करावेंम्यांनच वचकावेंदूषितीपरि'लघूस || कांनसदनवांधावें कीत्यांतपुढेबिळेंकरिलंघूस ॥ २ ॥ आर्यकथाछंदानें आर्याछंदे चिजन्मलींसरलें ॥ यांहींमाझेंतनुवाक्कर्ममनःपापसर्वथासरलें ॥ ३ ॥ गीर्वाणशब्दपुष्कळ जनपदभाषाचिदेखतांथोडी ॥ यास्तवगुणज्ञलोकीं याचीध्यावी हळूहळूगोडी ॥ ४ ॥ प्राकृत संस्कृतमिश्रित यास्तवकोणीह्मणेलहीकंथा ॥ भवशीतभीतिमीत स्वांतालादाविलाबरापंथा ॥ ५ ॥