पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १८९ लकोण ॥ विश्वोद्धारकरावयालागोन || अवतारपूर्ण विष्णूचा ॥ ७३ ॥ आतांयावरीकरूनी कृपादृष्टी ॥ श्रीदत्तात्रेयाचीकरवावीभेटी ॥ ऐसेंवि चारोनीपोटीं || जीवोंचोगोष्टीसांगतसे ॥ ७४ ॥ एकनाथासिह्मणेजना र्दन ॥ तुजदत्तात्रेयाचीभेटीकरवीन || परीनिर्भयअसोनियांमन || चि त्तींनभिर्णेसर्वथा ॥ ७५ ॥ तेआपुलीस्वरूपेंकडोविकडी ॥ पालटकरिती घडोघडी ॥ अज्ञानजननिंदितीरोकडी || कापाचोखडीते चिधरिती ॥ ॥ ७६ ॥ मीजयासीबोलनगोष्टी || तंत्याचेचरणींघालोमिटी || आलिं गनदेऊनिउठाउठी || सद्गुरूशींपोटींधररावें ॥ ७७ ॥ प्रसाददेतीलतुजका रणें ॥ तरीतेथेंचभक्षीनिजप्रीतीनें ॥ ऐशीजनार्दनदेतांशिकावण ॥ ए कनायचरणधरीतसे ॥ ७८ ॥ ह्मणेहेचिइच्छाबहुतदिनीं ॥ वाढतअसे माझियेमनीं ॥ परिस्वामीची मर्यादाउलंघोनी ॥ सर्वथामाझेनीनवोल वे ॥ ७९ ॥ तेंआजआपुल्पाखमुखेकरून ॥ मजदिधलेंअभयवचन ॥ तें आजिमनोरथपूर्णकरून ॥ करवावेदर्शनदत्ताचें ॥ ८० ॥ ऐसापूर्णजा णोनियांहेत || एकनाथासीनेलेंअरण्यांत || तंवतेथेंअनुसयासुत ॥ आ लेअकस्मात भेटावया ॥ ८१ || विशाळडोळेआरक्तनयन ॥ हातींशस्त्रें अश्ववाहन ॥ सन्निधयेऊनउतरलाजाण ॥ मगकेलेनमनजनार्दनें ॥ ॥ ८४ ॥ यवनभाषेनेंअनुसयासुत || जनार्दनाशींगोष्टीबोलत ॥ हेंदृष्टी सीदेखतांएकनाथ ॥ आश्चर्यकरितीमानसीं ॥ ८५ ॥ मगएकनाथबो लाउनीलवलाहीं ॥ उचलोनिस्वामीच्याघातलापायीं ॥ त्यांनीं आ श्वासनदेऊनिपाहीं ॥ वरदानकायवोलत ॥ ११७ ॥ श्रुतिशास्त्राचें जेमथित ॥ व्यासकाढिलेश्रीभागवत | त्याचाअर्थसखोलगुप्त ॥ वदेल प्राकृतप्रसिद्धहा ॥ ११८ । आणीकभावार्थरामायण ॥ वदेलरसाळ निरोपण || तेंनिजप्रीतीनेंकरितांचिश्रवण ॥ तरतीलजनसकळिक | ॥ ११९ ॥ आणीकपदपदांतरेबहुत ॥ श्रीहरिचरित्रअतिअद्भुत ॥ की र्तनींगावोनिसप्रेमयुक्त ॥ उद्धरीलपतीतश्रवणमात्रें || १२० ॥ ऐसाव रदेऊनसत्वर || मस्तकोंठेविलाअभयकर || निमिषनलोटतांसाचार || अदृश्यझालेतेधवां ॥ १२१ ॥ एकनाथासिधरूनिहातीं ॥ मंदिराआले सत्वरगती ॥ एकएकासीनाव संविती ॥ जेविलेंकुराप्रतीनिजमाय ॥१२४॥ तान्हयासनपडेमातेचाविसर | हेंपरस्परेसाक्षदेतसेअंतर ॥ तेंविएक नाथजनार्दननिरंतर ॥ असतीसाचारएकचित्तें ॥ १२५ ॥ तंवकोणेए