पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ महीपति. ॥ ॥ गुरुबोलत || तुझेंआडक्याकडेलागलेचित्त ॥ तैसें श्रीकृष्णचरणीं होतां रत ॥ तरीपात्रसीनिजहितआपुलें ॥ ५६ ॥ ऐशीअक्षरेंपडतांकानीं ॥ अ नुतापजाहलातयेक्षणीं ॥ ह्मणेहेचिइच्छा होतीमनीं ॥ जेआज्ञास्वामीनीं मजद्यावी ॥ ५७ ॥ धन्यदिवस सुदिनआजिचा ॥ अनुग्रहजाहलानि जरुपेचा | विकारतुटोनिमायेचा ॥ ठावप्रपंचाचापुसिला ॥ ५८ ॥ म गलेखणीघेऊनितपेक्षणीं ॥ एकनाथठेवीसद्गुरुचरणीं || सांगीतलीजमा खर्चाचीघडणी || तेऐकावीसज्जनीं निजप्रीति ॥ ५९ ॥ नरदेहमुद्दलसा लमजकूर | गुदस्तांरुजूपूर्वसंस्कार | प्रेमपत्रहृदयअक्षर | स्वधर्मेथो रखर्चकेला ॥ ६० ॥ फळव्यागकरितांचिसकळ ॥ रुजूपावलोस्वामीज वळ ॥ ब्रह्मार्पणींतयेवेळे | अर्पिलेनकळेचिसर्वथा ॥ ६९ ॥ विचारहा सुरनीसनेमाचा || सावधानपणेलिहितांसाचा ॥ वरीमनसूरसद्गुरुकृपे चा ॥ हिशोवसकळाचापुसिला ॥ ६२ ॥ एवंनरदेहजमाझाडियासिआ णुनी ॥ अज्ञान वाकी झाडाकरुनी || मीविनटेलोंतुमचेचरणीं ॥ व्या पारसांडोनीनिजछंदें || ६३ || त्रैलोक्पाचेस्वामीआपण || व्यापारझा लातुह्मांपासून ॥ तेवाचेसीआवडेकृष्ण नाम ॥ कृपेंकरूनिआपुल्या ॥ ॥ ६४ ॥ सोहंदिधलेखुर्दखत ॥ तेंमस्तकींवंदिलेंम्पांत्वरित ॥ प्रेमाचींव स्त्रँअपरिमित ॥ पावलोंनिश्चितयेकाळीं ॥६५॥ निजमुक्तीचालाधलों विडा ॥ तेणेंवारिल।भवरोगपीडा || कैवल्पपुरासीजाउनीरोकडा || चैत न्यहुँडांवैसलों ॥ ६६ ॥ स्वानुभवाचीतहशीलनिकी ॥ रसदस्वामीस दोधलीशेखीं ॥ संतसंगेवारून वसूलवाकी ॥ हुँजतनेट की भक्तीची ॥ ६७॥ पूर्वसुकृत होतकांहीं ॥ मगरामनामव्यापारलाधलोपाहीं ॥ ऐसेंह्मणऊ नतेसमयीं ॥ घातलेपाईंदंडवत ॥ ६८ ॥ हेंवचन ऐकतांचिश्रवणीं ॥ ज नार्दनविस्मितझालेमनीं ॥ ह्मणतीयासउपदेशद्यावयालागोनी ॥ अधि कार दिसोनियेतसे ॥ ६९ ॥ मगउठवूनिएकनाथाप्रती ॥ जनार्दनरूपे नेआलिंगिती || रामकृष्ण मंत्रतारकनिश्चिती ॥ सद्गुरुसांगतीतेधवां || ॥ ७० ॥ तेथेंचविश्वासठेवुनीदृढ ॥ परमार्थयोगसाधिलापुढे || कीर्तनीं श्रीहरीचेपवाडे || गात से कोडेनिजप्रीती ॥ ७१ ॥ इतुकीकृपाजालिया वर ॥ परिसद्गुरुसेवेसौनपडेअंतर || दिवसेंदिवस अधिकोत्तर ॥ सद्भाव साचारवैसला ॥ ७२ ॥ हानिश्चयदेखोनिजनार्दन || ह्मणेयासीमनुष्यह्मणे १ पाहींचलों. २ बुरुज 3 पावती.