पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १८७ न ॥ घरींपाठवीतवस्त्रअन ॥ वडिलांसिकळतांवर्तमान || समाधान वाटलें ॥ ३८ ॥ जनार्दनविचारूनिअंतरीं ॥ ह्मणेयासिसांगावीकांहीं चाकरी ॥ मगएकनाथासीआज्ञाकरी || हिशोबदप्तरीराखावा ॥ ३९ ॥ ततेथेंअसशीलजरीप्रवीण ॥ तरीकळोंयेईलअवघेंज्ञान ॥ मगअवश्या णोनिकेलॅनमन || आज्ञाप्रमाणस्वामीची ॥ ४० ॥ गुरुसेवेसिनपडतां अंतर || हिशोबराखीनिरंतर ॥ जनार्दनह्मणतीहापरमचतुर || कळला विचारमजलागीं ॥ ४१ ॥ तरीकांहींनिमित्यकरूनजाण ॥ स्वरूपला वावेंत्याचेंमन ॥ एकनाथासीजवळवोलाऊन ॥ ह्मणेहिशोबदाखवणें आह्मांसी ॥ ४२ ॥ पाहोनिखर्डाखतावणी | हिशोबदाखवआह्मांला गोनी ॥ अवश्यह्मणोनितयेक्षणीं || पुढतीचरणीलागले ॥ ४३ ॥ सेवे चासारोनिनित्यनेम || रात्रीदपिकासीघातलेंभरण || एकनाथआडका राहिलाचुकोन ॥ तोचिघुंडोनीपाहातसे ॥ ४४ ॥ तोकोर्टेनसांपडेतयास ॥ ताळानपडेचिहिशोबास | मगएकाग्रकरोनिचित्तास | हिशोबपा हातवैसला ॥ ४५ ॥ क्षणभरीकांहींच नकरीशयन || नमानुनी निजदेहा चाशीण || तृषालागलीअतिदारुण || परीउदकपानकरीना ॥ ४६ ॥ ह्म णेउपहारकरून उदकासघेतां ॥ तरीनिद्राआळसपेईलआतां ॥ मग काय सांगावेंगुरुनाथा ॥ विवेकचिंताकरीतसे ॥ ४७ ॥ जनार्दनजागृत होऊनित्वरित ॥ सभोवतेंविलोकूनजपाहात ॥ तोएकनाथनदिसतेथ ॥ ह्मणऊनीविस्मितजाहले ॥ ४८ ॥ अंतरगृहींधुंडितांचिदेखा ॥ तोहिशो बपाहातवैसलाएका ॥ भरणघालोनियांदीपका ॥ धुंडीतआडकानिश्च ळत्वें ॥ ४९ ॥ तोंअकस्मातताळापडतां || हारुषवाटलाएकनाथा ॥ म गआपुल्याचहातेंटाळीपिटितां ॥ दुसरानसतांसन्निध ॥ ५० ॥ मागेंड भेराहोनितेथें ॥ जनार्दनकौतुकपाहात || मगसन्मूखहोऊनित्वरित || खमुखपुसततयासी ॥ ५१ ॥ सद्गुरुह्मणतीएकनाथा ॥ काय आश्चर्यवा टलेआतां ॥ ह्मणउनीहर्षमानुनीचित्ता || हांसला सित्येक्षणीं ॥ ५२ ॥ ऐसेंऐकोनियांवचन ॥ वरतेंपाहेविलोकोन ॥ मगसत्वरउभाराहोन ॥ केलें नमनसद्भावें ॥ ५३ ॥ ह्मणेसर्वहिशोवशोधूनपाहतां ॥ त्यांतएकअ डकाचुकलाहोता ॥ त्याचाअकस्मातताळापडतां ॥ उल्हासचित्तावाट ला ॥ ५४ ॥ ह्मणउनीसंतोषपावोनिमनें ॥ हांसेंआलेमजकारणें ॥ ऐसें ऐकोनिवचन ॥ जनार्दनविस्मितजाहला ॥ ५५ ॥ मगएकनाथासीस