पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ महीपति. ॥ ॥ ॥ चासांगत्वरितें || कशास्तवआलासीपेथें ॥ जनार्दन संबोखूनहातें || वृत्तांतपुसततेधवां ॥ १६ ॥ कींटाकोनिमातापितयांसी || रुसोनिआला सीआह्मांपासीं ॥ हेंयथार्थ सांगावेंमजपासीं || संकोचमानसींनधरितां ॥ ॥ १७ ॥ मगजोडोनियांदोन्हीकर | एकनायवोलेमधुरोत्तर ह्मणेमीऋग्वेदी ब्राह्मणकुमर ॥ दर्शनासाचारपातलों ॥ १८ ॥ मायबापां वरीनरुसतां ॥ उगाचिअनुतापवाटलाचित्ता ॥ कींदेहीजडलीप्रबंचमम वा ॥ कामक्रोधेंचित्तागांजिलें ॥ १९ ॥ लोभमायादंभअहंकार ॥ हेदे देसतीअनिवार || ह्मणोनिस्वामिदर्शनासीसत्वर || आलोंसाचार निजप्रेमें ॥ २० ॥ आतांहेचिइच्छाआहेमानसीं ॥ निरंतरराहावेंतुझां पासीं ॥ सेवाकरावीअहर्निसी | निजभावेंसीआवडी ॥ २१ ॥ मीपती तशरणआलोपाहें ॥ अंगीकार करीसद्गुरुमाये ॥ ऐसेंवोलोनिलवलाहें || धरिलेपायसद्भावें ॥ २२ ॥ एकनाथाचं ऐकोनिवचन || आश्चर्यकरिती जनार्दन ॥ ह्मणेवपतोदिसताहेलहान || परिविशाळज्ञानअनुपम्य ॥ २३॥ मगजनार्दनें अभय देऊनत्यासी ॥ ह्मणितलेंसुखे असावें आह्मांपासीं ॥ हेंवचनऐकोनिमानसीं ॥ उल्हासचित्तासीवाटला ॥ २४ ॥ जैसा द्वैपायनपडतांसंशयवनीं ॥ तयासीभेटलानारदमुनी ॥ तेंविजनार्दनाचे अभयवचनीं ॥ एकनाथमनसंतोषले ॥ २५ ॥ स्वामी सेवेसीनिरंतर ॥ अहोरात्र असेतत्पर ॥ कोणेविशींनपडेअंतर ॥ भावार्थथोरधरियेला ॥ ॥ २७ ॥ रात्रींनिजतांजनार्दन || सकरेंचुरीतवैसेचरण || निद्रालागतां त्याजकारणें ॥ परीनाहीं उठणें सर्वथा ॥ २८ ॥ विडाकरूननिजहस्ते ॥ सर्वसाहित्यघालोनियांत्यांत ॥ जनार्दनासीहोऊनिविनत | मुखांतघाली निजप्रेमें ॥ २९ ॥ मुखप्रक्षाळावयासीतस्त || निजकरेंपुढे आणोनिठेवित ॥ स्नानघालोनिआपुल्याहातें | साहित्यदेतपुजेचें ॥ ३० ॥ जेवितांशेष उच्छिष्टराहत ॥ तेंप्रीतीनेंभक्षीएकनाथ ॥ ऐसीसेवादिवसबहुत ॥ असेकरीत निजप्रेमें ॥ ३१ ॥ हेंजनार्दनदृष्टीसीदेखतां ॥ मगआश्चर्य करितीनिजाचेत्ता ॥ ह्मणेमनुष्यह्मणोनपेएकनाथा ॥ सकळगुरुभक्तां वरिष्ठकीं ॥ ३५ ॥ एकांतपाहोनिएकदिवसीं ॥ जनार्दनकृपेनेपुसती तयासी ॥ तूंसेवाकारेसिआह्मांपासीं || मायबापांसीनकळतां ॥ ३६ ॥ तुतोविरक्तदिसतांजाण ॥ घरींपाहिजेवस्त्रभन्न ॥ वडीलवृद्ध दोघेजण || चिंतादारुणकरितीलकीं ॥ ३७ ॥ ऐसेंजाणोनिजना