पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १८५ धरें ॥ ३२ ॥ तोबुद्धिदाताचक्रपाणी ॥ जैशीवदवील कवित्ववाणी ॥ तें सादर होऊ निसंतसज्जनीं ॥ परिसावेंश्रवणींनिजप्रेमें ॥ ३६ ॥ ह्मणाल निजबुद्धीनेंत्वरित ॥ आपुलेचिमतेंरचिलाग्रंथ ॥ तरीतैसे नव्हे निश्चित || विकल्पचित्तांतनधरावा ॥ ३७ ॥ तरीउत्तरदेशींसाचार ॥ नाभाजीविरं चीचाअवतार || त्यानें संतचरित्रग्रंथथोर || ग्वालेरभाषेतलिहिलाअसे || ३८ । मानदेशींउद्धवचिद्धन ॥ त्यांनींभक्तचरित्रैवर्णिलींजाण ॥ दोहीं चेसंमतएककरून ॥ हाभक्तविजय ग्रंथआरंभिला ॥ ३९ ॥ श्रीभीमातीर वासीरुक्मिणीरमण ॥ त्यानेंदिधलेंआश्वासन ॥ ग्रंथप्राकृतवदविलागहन ॥ तोपरिसासज्जननिजप्रीति ॥ ४० ॥ बाळकबोबडेबोलेवचन || परीमाता चोजकरीऐकोन ॥ तैसेंमाझेंआरुषभाषण || अंगीकारालवाटतें ॥ ४१ ॥ कींगंगेसीओहळगेलाजाण ॥ तिनें केलाआपुल्यासमान ॥ तें वितुम चे रुपेनेंस र तींवचनें || होतीलऐसेंवाटतें ॥ ४२ ॥ कींकस्तूरींतमृत्तिका गेलीमिळोन ॥ मोलाचढलीतिजसमान ॥ तैसें चमाझेंप्राकृतभाषण ॥ करालमान्यवाटते ॥ ॥ ४३ ॥ कींदुग्धांतपडलें किंचितूजीवन ॥ पयेंके आपुल्यासमान ॥ तेंवितुझांसींसलगीकारतांजाण ॥ सरतींवचनेंहोतीलकीं ॥ तुझीसंतईश्वरमूर्ती ॥ ऐसानिश्चयदृढचित्तीं ॥ ह्मणोनियांमहीपती ॥ नमनकरीसद्भावें ॥ ४६ ॥ ४४ 11 एकनाथचरित्र. भक्तविजय, अध्याय ४५. त्याभानुदासासपुत्रसद्गुणी ॥ त्याचेंनांव ठेविलेंचक्रपाणी ॥ तोपरमभा विकवैष्णवज्ञानी || श्रीहरिभजनीं निमम ॥ १० ॥ त्याचा पुत्रसूर्यनारायण ॥ जोज्ञानप्रकाशेंदैदीप्यमान ॥ त्याचीकांतासुलक्षण || नांवरुक्मिणी तियेचें ॥ ११ ॥ तेनिजउदरींप्रसवलीसुत ॥ नामतयाचेंएकनाथ ॥ तोजगद्गुरुअवतरलासाक्षात || परिसाचरित्रतयाचें ॥ १२ ॥ तोदिवसें दिवसजाहलाथोर ॥ व्रतबंधलग्न केलेंसत्वर | मायबापेंतयावर ॥ कृपा अपारकरिताती ॥ १३ ॥ तेथेंजनार्दनपंतसुज्ञानराशी ॥ दत्तात्रेपदर्शन होतसेत्यासी ॥ एकनाथउठोनिएकेदिवसीं ॥ गेलेदर्शनासीतयाच्या || ॥ १४ ॥ आंगडेंटाकोनीमस्तकावरी ॥ सद्भावेतयासीनमस्कारकरी ॥ जनार्दन देखोनितेअवसरों | विस्मितअंतरींहोतसे ॥ १५ ॥ ह्मणेतूकोणा