पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ महीपति. चरा ॥ अससीनिराळासर्यातीत ॥ १ ॥ गणेशसरस्वतीरूप ॥ तूंचिनट लासीअनेक ॥ ह्मणउनिसारजाविनायक | ग्रंथारंभींन मियेला ॥ २ ॥ आतांनमूंमहाकवी ॥ व्यासवाल्मीकमुनिभार्गवी ॥ शुकनारदउशनाक वो ॥ जयमुनीआदीनमिले ॥ ३ ॥ आतांनमूंसंतसज्जन ॥ जेहरिसीआव डतीजीवाहून ॥ कलियुगींअवतारधरून ॥ जडअज्ञानतारिले ॥ ४ ॥ न मूंसद्गुरुतुकाराम ॥ जेणेंनिरसिलाभवभ्रम ॥ आपुलेनामींदेऊनिप्रेम ॥ म वबंधननिवारिलें ॥ ५ ॥ आरंभिलाभक्तविजयग्रंथ ॥ हासिद्धिपाव्वा वा तुझीसमस्त ॥ जेदुर्बळाघरींमांडतांकृत्य | साहित्यश्रीमंतकरिताती ॥ ६ ॥ कींडोळसअसतांकृपाघन ॥ अंधासिहिंडवीतीर्थाटन || तेंवितुह्मीकृपादा न। सरतीवचनेंकरावीं ॥ ७ ॥ मंदमतीमीअज्ञान ॥ नाही केले काव्यपटण|| नाहींपाहिलींग्रंथपुराणें ॥ नेणेभाषागोर्वाणी ॥ ८ ॥ परंतुयेथेंअसेपरी ॥ जेभक्तचरित्रेंआवडतीहरी ॥ ऐसेंबोलिलात्रिपुरारी || भविष्योत्तरपुराणीं ॥ ९ ॥ ह्मणऊनिर्धिवसाचित्तीं ॥ मजउपजलीअतिप्रीति || चंचूनेंटिटवी अपांपती ॥ कोरडाकरीनह्मणतसे ॥ १० ॥ ज्याहरीचेवर्णितांगुण ॥ श्रु तीसिपडलेंअतिमौन्य || शेषाच्याजिव्हाचिरल्याजाण ॥ केलेआंथरुण आंगाचें ॥ ११ ॥ ब्रह्माइंद्र आणिहर | हेहीनेणतीज्याचापार ॥ तेथेंमी कायपामर ॥ गुणवर्णावयातयाचे ॥ १२ ॥ बाळकेंअघटित घेतली आळ ॥ मातापुरवीतात्काळ || तैसातोदीनदयाळ || आळमाझीपुरवीलकीं ॥१३॥ मागेंसतवरदानी ॥ एकनाथबोलिलेरामायणीं ॥ तैशींमाझींप्रसादबोल णीं ॥ वरदवाणीनसेकीं ॥ १९ ॥ नामदेवमुक्तेश्वरांनीं ॥ भारतींवर्णिलाच क्रपाणी ॥ तैसींमाझींप्रसादबोलगीं || वरदवाणीनसेकीं ॥ २० ॥ श्रीभा गवतींटीकावामनी ॥ हरिविजय केलाश्रीधरांनीं ॥ तैसींमाझीप्रसाद बोल णीं ॥ वरदवाणीनसेकीं ॥ २१ ॥ बोधराजरामदासानीं ॥ गीतींआळ विला कैवल्यदानी ॥ तैशींमाझींप्रसादबोलणीं ॥ वरदवाणीनसेकीं ॥ २२ ॥ मीमतिमंद असतांजाण ॥ निजभक्तांचेवर्णितांगुण ॥ कृपाकरीलरुक्मिणी रमण || भक्तभूषणकृपाळू ॥ २९ ॥ उपजलोंजयाच्यागोत्रींजाण ॥ तया वसिष्ठासीसाष्टांगनमन || तेहीआपुलेकृपेकरून || ग्रंथसिद्धीसपाववितील ॥ ३० ॥ आतांनमूंमातापिता ॥ जेसकळतीथांसीवरिष्ठता ॥ ज्यांचेनि नरदेहतत्वतां ॥ लाधलाअवचितानिजभाग्यें ॥ ३१ ॥ आमचेकुळींचेंदैवत ।। उभयपक्षश्रीरुक्मिणीकांत | तपासनमितांदेवतासमस्त ॥ तृप्तहोतीनि