पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कंटाव. चूर्णिका श्रीशंकरपदपंकजभजनांकितांमाजिअग्रेसरें ॥ मृकंडतपोधनाचिया कुमा रें || देहगेहमोहत्यजोनिएकेसरें, सकलविषय विषासमानमानिलेविराग अवसरें, श्रीचंद्रचूडचरणनलिनध्यानाविनानाठवेदुसरें ॥ प्रज्ञेचे निप्र सरें॥ दंडधरप्रचंडभयमानोनिषोडशवर्षांतीगंडसमजोनितांडवाधीश्वराची अखं डआराधनाआरंभिली ॥३॥ मंदाकिनीजळतिलतंदुल बिल्वदळीं, मंदारक रवीरइंदीवरबकुळीं, श्रीचंदन केशरकस्तूरिकादिपरिमळीं, भक्तांमाजिप रमबळी, पूजीशांभवलिंग, मानसपोजीधीरअभंग, गर्जुनीनामेंनीटनिः संग, करुणांभोदशंभोमंगलप्रदअसावें ॥ २ ॥ ऐशिवेअवसरीचिन्म यध्यानींतन्मयहोवोनिबैसतांमुनिराज केसरीतंव जाणोनिआयुष्यअवसानाव री, जैसेंगिरिवरोनिउतरेमहाप्रवाहवारी, तैसेहाकितटाकितगर्जत गर्जत आलेदूतअचाट, गर्जतिजैसे घोरपिसाट, पाहतिपूजापूर्तीची वाट, तोंमु निझालाशंकरभाट, वर्णनिहाजीमुनिजनका जीनी भयवाजी येवोनिप्रार्थितोंह रहरा, निजनिटिलनयननिर्गतज्वलन ज्वाला भस्मीकृतस्मरा, तांडवावसा नसंश्रमतूंजटाधरी, पाहिमांपाहिमांशंभो ॥ ३ ॥ ऐसीऐकोनीदीनवाणी, श्रीमतूपिनाकपाणी, लिंगापासुनिउठला, नृसिंहप्रल्हादापरीरक्षिला, चिरं जीवचिरंजीव ह्मणोनि संबोखिला, तोनित्यानंदशिवपादपंकजीरतला ॥ ४ ॥ महीपति बावा. सुमारें शके १७००. इ० स० सुमारें १७७८. याचे प्रसिद्ध ग्रंथ. भक्त विजय शके १६८४. भक्तलीलामृत. संतविजय. संवलीलामृत. कथासारअमृत. वैचे, भक्तविजयांतील. ओव्या. अध्याय पहिला. जयजयभीमातीरविहारा ॥ भक्तवत्सलारूपासागरा ॥ व्यापूनियांचरा