पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या ज्ञानेश्वरींतील. ॥ बोलतांअधिकनिघे ॥ तरीकोणाच्या वमनलागे || आणिकवणासिनरिघे ॥ शंकामनीं ॥ ४१ ॥ साचआणिमवाळ | मितआणिरसाळ || शब्दजैसे कल्लोळ ॥ अमृताचे ॥ ४२ ॥ अवयवआणिशरीर || हे वेगळालेकाई की र || कौरमआणिनीर || आनकाई || ४३ ॥ ह्मणोनिहेजेसर्व ॥ सांगित लेबाह्यभाव || तेमनचिगासावयव || ऐसेंजाण || ४४ ॥ जेवीं भूईखोंकि लें । तेंचिवरीरूखझालें ॥ तैसेंइंद्रिय द्वाराफांकलें ॥ अंतरचि ॥ ४५ ॥ पैंमानसींचजरीं || अहिंसेचीअनवसरी ॥ तरीकैंचीबाहेरी || वोसंडेल ॥ ४६ ॥ जेआधींमनींचनाहीं ॥ तेंवाचेसिउमटेलकाई || बीजेवीणभुइँ || अंकुरकेविअसे ॥ ४७ ॥ ह्मणोनिमनपांडवा || मूळययाइंद्रियभावा ॥ हेंचिराहाटे आघवा ॥ द्वारींहीं ॥ ४८ ॥ पालागींसाचोकारें ॥ मनींअ हिंसायांबेथोरें || जैसीपिकलीदृतीआदरें | वोभातनिघे ॥ ४९ ॥ तैसेंद याळुत्वआपुलें मनेहातापायांआणिलें || मगतेथउपजविलें ॥ अहिंसे ते ॥ ५० ॥ परपीडातोचहिंसा || तेनकरणेंते अहिंसा || मुख्यसिद्धांत ऐसा ॥ तूंजाणपांडवा ॥ ५१ ॥ क्षांतिलक्षण ॥ ह्मणेउन्मेषसुलोचना ॥ सावधहोईअर्जुना ॥ करूंतुजज्ञाना || ओळखीआतां ॥ ५२ ॥ तरीज्ञा नगातेंयेथें ॥ वोळखतूं निरुतें ॥ आक्रोशेंवीणजेथें ॥ क्षमाअसे ॥ ५३ ॥ अगाधसरोवरीं || कमळिणीजियापरी || कांसदैवाचेघरीं || संपत्तिजैसी ॥ ५४ ॥ पार्थातेणेंपाडें ॥ क्षमाजयातेंवाढे ॥ तेहीलक्षेतेपुढे || लक्षणेसां गतों ॥ ५५ ॥ तरिपढियंतेलेणे ॥ आंगीभविजेणें ॥ धरिजेतेविसाहणें ॥ सर्वचिजया ॥ ५६ ॥ त्रिविधमुख्यआघवे || उपद्रवाचे मेळावे ॥ वरिप डिलियानव्हे || वांकडाजो ॥ ५७ ॥ अपेक्षितपावे ॥ तैंजेणेंतोषेंमानवे ॥ अनपेक्षिताहीकरवे | तोचिमान ॥ ५८ ॥ जोमानापमानातेसाहे || सु खदुःखजेथेंसमाये ॥ निंदास्तुतीनें नोहे || दुखंडजो ॥ ५९ ॥ उन्हाळेनी नतापे ॥ हिमवतीनकांपे ॥ काइसेनेंहीनवासिपे ॥ व्योमजैसे ॥ ६० स्वशिखराचाभारू || नेणेजैसामेरू ॥ कींधरायज्ञ करू ॥ ओझेंन ह्मणे ॥ ६१ ॥ नानाचराचरींभूतीं ॥ दाटणीनोहेक्षिती ॥ तैसानानाद्वंद्वप्राप्तीं ॥ घामेजेना ॥६२ ॥ घेऊनजळाचेलोट || आलियानदीनदाचेसंघाट | करीवाडपोट || समुद्रजेवि ॥ ६३ || तैसेंजयाच्या ठायीं || नसाहकांहीं चनाहीं ॥ आणिसाहतसेऐसेंही || स्मरेनाजो ॥ ६४ || शरीराजेपातलें ॥ वेंकरूनिघाली आपले ॥ तेथसाहतेनिनवलें ॥ घेयिजेना ॥ ६५ ॥ हेअ ॥