पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्ञानदेव. ॥ ॥ ॥ मगतयाचियाबुडुखा | कूपकीजे ॥ १७ ॥ कांबा ॥ मगभुकेचीपीडाराखिजे ॥ कींदेऊळमोडोनिकिजे ॥ पोवळीदेवा ॥ १८ ॥ तैसाहिंसा ही करूनिअहिंसा || निपजवीहायज्ञ ऐसा || पैंपूर्वमीमांसा || निर्णयकेला ॥ १९ ॥ जेंअवृष्टीचे निउपद्रवें ॥ गांजलेविश्वआघवें ॥ ह्मणोनिपर्जन्येष्टीकरावे ॥ नानायाग ॥२०॥ तंव तिपेइष्टीच्याबुडी ॥ पशुहिंसारोकडी || मगअहिंसेचीथडी || कैंचीदि से ॥ २१ ॥ परिजेनुसधीहिंसा ॥ तेथउगवेलकायअहिंसा || परिनवल. वार्धिवसा ॥ यायाज्ञिकांचा ॥ २२ ॥ नानारोगेआहाळलीं || लोळतीं भूतेदेखिलीं ॥ तेहिंसानिवाररावया केली ॥ चिकित्सापें ॥ २३ ॥ तंवतेचि कित्सेपहिलें ॥ एकाचेकंदखणावेले || आणिएकाउपडविलें ॥ समुळीं सपत्री ॥ २४ ॥ एकाडेमोडविलीं ॥ अजंगमाचींसालेकाढविलीं ॥ ए केंगाभिणीउकडविलों || पुढामाजी ॥ २५ ॥ अहोवसतींधवलारें || मोडों निकेलेदेव्हारे || नागऊनिवेव्हारे ॥ गवादिघातली ॥ २६ ॥ मस्तक पांघुरविलें ॥ तंवतळवटींउघडेपडलें ॥ घरमोडोनिकेले ॥ मांडवफुडे ॥ ॥ २७ ॥ नानापांघुरणें ॥ जाळूनिजैसेंतापणे ॥ कांज|लेआंगधुणे ॥ कुंज राचें ॥ २८ ॥ एकींधर्मचियावाहणी ॥ गाळूनिआदरिलेपाणी ॥ तंवगा ळिलियाआहाळणीं || जीवमेले ॥ २९ ॥ एकनपचवितीचकण ॥ इ येहिंसेचियेभेणें ॥ तेथकदर्थलेप्राण || तेचिहिंसा ॥ ३० ॥ जैसेकमला वरीभ्रमर ॥ पायठेवितीहळुवार || कुचुंबेलकेसर || इयाशंके ॥ ३१ ॥ तैसेंपरमाणूपांघुरले ॥ जाणूनिजीवसानुले || कारुण्यामाजिपाउलें ॥ लपवूनिचले ॥ ३२ ॥ तेवाटकृपेचीकरित | तेदिशाचिस्नेहभरित || जीवातळींआंरित ॥ आपलाजीव ॥ ३३ ॥ ऐशियाजतना ॥ चालणेंजें अर्जुना ॥ हेअनिर्वाच्यप्रमाणा ॥ पुरिजेना ॥ ३४ ॥ पैंमोहाचिपेसांगडें ॥ लासीपिलींधरीतोंडें ॥ तेथदांताचेआगरडें ॥ लागती जैसे ॥ ३५ ॥ तैसे निमार्दवेंपायें || भूमीवरीन्यशीतजाये || लागतीतेय होये ॥ जीवांसुख ॥ ॥ ३६ ॥ ऐसियालघिमाचालतां ॥ कृमीकीटकपांडुसुता ॥ देखेतरीमा घुता ॥ हळूचिनिघे ॥ ३७ || मुंगिपेमेरुनोलांडवे ॥ मशकासिसिंधुनु लंघवे ॥ तैसेंभेटलियानकरवे ॥ अतिक्रम ॥ ३८ ॥ पुढांस्नेहपाझरे || माघाचालतीअक्षरें ॥ शब्दापाठीअवतरे || कृपाआधी ॥ ३९ ॥ तंवबोल णेंचिनाहीं ॥ बोलोंह्मणेजरींकांहीं ॥ तरीबोलकोणाही ॥ खुपेलकां ॥ ४० ॥ ॥ ॥ १० खांडूनियांशाखा हूतोडूनिपचविजे