पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कटाव. उटणें, कृष्णहस्ति चेंउष्णउष्णजळ, मधेमधेंकर्पूरवीटिका, वाजंत्र्यांचा बा जा, त्याफुलवाजा, नळेहवया, हातनळेचंद्रजोतिसुटती, मखरीघागरमा ळालोंबती, घंटाघणघणभोंवत्याभोंवत्या, फिरतिबायका, अष्टनायका, द्वा रावतिचे, कृष्णरावजी, त्याचेबंधुवडिलभाउजी, महासाउजी, जडावाचि या, खडावांतहळु हळुहळुचपा देउनि, क्षीरोदकपरिधान सुधाकर,उं चदुशालखुशालसमोर, मशालअतिविशाल, त्यांतुन सुदाममूर्तिमाजघरां तभोजनाप्रतिचालयली ॥ ७ ॥ श्रीकृष्णे० ॥ मांडुनस्वस्तिक सुवर्णपाट, अडणीवर सोन्याचेंताट, भोवताफळशाखांचाथाट, कांठींवरणपिवळेंदाट, मीटमिरेंवरि, आलंलिंबूं, तूतियाखोबरें, किसूनकोशिंबीरसुंदर, अम्लराय तें, रुचिरआयतें, कोमळआंगी, सगळींवांगी, आणिकारलीं, मेथीपोथी बोथींकेळे, कोथिंबिरहाळदीसहीत, काथीताथीसाईचरुसह, चुकाचाक वत, चवळीविवळी, कवळ्याशेंगा, चानकुरादळचिरुनिचांगलें, चमच मीतफोडणी, चरारीतशी, चारोळ्यांचेसांभारें, मउचिमणींवोंडे, चारपा नचिचोळींतोंडे, कोहाळाकाशीफळकांकडीकुहिर्या, कमळकंदकोवळी काचरीयादुग्धभोंपळे, दिव्यदोडके, वालवाळके, शेंगासुरण, अरुवारप डवळें, पडोळीतोंडलींकाटण, कंदमुळेफुलपत्रतरु, वेलमा लघृतपाचितशा खा, वडेनसति, वावडेसारआवडे, कोरवडेपापडबीजवडे, शिन्यासगटगट पुऱ्यासांजोया, काचोयामालत्यादेटवे, शुभ्रबोटवे, साखरशेवया, सर सहीतशीत पायसलुचया, मांडेपांदुरवर्णपोळिया, घृतेंघोळिल्या, द्विजेंगी ळिल्या, धिरडींभाजुकसाजुकनाजुक, राजसवाणे, कानवलेखन वले, साखरफेण्या, घिवरघारगे, मोतीचूर, जिलब्यादळया, देतअनुम 'दे, घमघमाटअनु, मोदनराहे, भातकेशरी, परमकूसरी, दुग्धदधीघृतम धुरसाखरराबजांबभर, पन्हेफुटांचे, मटमटाबहु, मधुरलाबसी, लोणकडे थिजलेंगाईचें, मधुरसुवासिकतूपचांगले, वाटीभरएकएकाघरचें, सोळा सहस्रघर चेपदार्थ, आले निजभाग्येंभोजनीं, अन्नत्रह्मरसानुभवानें, विप्र जेविलाउरलेभानें, सादरनम्रसमारंभानें, पंचारतिकरितीप्रीतीनें, सहस्र नवगंगेरीपानें, विडाअर्पिलाअतिसन्मानें, कातरुक्मरंगेरीवानें, चिकण सुपारीसोने कोनें, लवंगसोनिरीसवंगकेले, वेळाजायफळ, सौवर्णीकृत, मोतींभाजनि चुनाअर्कनिभ, अर्कवर्कसंपर्कशर्करा, संक्षाळितहस्तें सेवि तांचि, कर्कगुरुसम, गर्कसुदामा, तर्करहितनृपअलर्कतैसा, समाधिशयनीं, १२