पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमृतराव. देखिलाहरीनें, लगबगलगबगअंकोंरुक्मिणि, वसलीतेपर्यंकोंलोदुनि, उ डीटाकुनी, धांवतधांवत, ब्राह्मणचरणीं, मिठीघालुनी, दंडवतानें, उठींउठीं ह्मणतांचिसुदामा, चहूभुजांनीं कडक डोनिआलिंगुनी प्रेमें वापवारितें लोच नस्पंदनें, काडेयेघेउनि, नाचतनाचत, पूर्तिनव्हेप्रिय, मूर्तिद्विजाची, नि जासनींवैसविली ॥ ५॥ श्रीकृष्णेसुदामजी० ॥ ब्राह्मणवैसविलापर्यंकीं, त्याचेचरणमळियलेपंकीं, तेढेबुनियांआपुलेअंकी, शंकितमतिनाहींद्वि जरंकीं, जिंकितकेवळ, अंकितसाआकळीलपंकज, अंकुरहस्तें, शंकर समान, शंकरसुदाम, भूदेवाचे, पायचूरले, जानूजंघाप्रपदे अतिकठोरभ गळाअगळा नखमातीसहीततेसावरिले, हळुहळुपदतळ, कुरवाळुनियां, कंटकहारले, सुगंधशीतळ, जळरखुमाई, कांचनपात्रे, अंचळवस्त्रे, पुसो ननिश्चळ, हृदयींधरिले, नेत्रिंलाविले, मुकुटकाढुनी, मस्तकिंवरिले, चं दनचौकी, वरिविस्तारें, क्षणक्षणाअवलोकुनिप्रेमें, बहुआदरिले, स्वाग तसुखशब्दांहींभरिले, धन्योहंकृतकृत्यमतीनें, मस्तकिंधरिले, चरणोदक सहकुटुंबसेबुनि, दांडेवांसेस्तंभास पिले, नवकेशरधनसारमलपपाटीरघन रसें, भाळचर्चिलें, ब्राह्मणचरणों, तनुमनधन सर्वस्वआर्पलें, दशांगगुग्गु ळ, धूपयूपसम, तुळयवर्तिका, सूपसुविस्तर, दीपमाळिका, भूपलाविले, असूपमध्यें, भूपविप्रवर, रूपदिव्यभर, पूरदिव्यकर्पूरदेिवेवहु, घवघवघव घवपरिमळवाहे, वककरंज्या, स्वच्छ फेणिया, पंचखाद्यनैवेद्य, दुग्धदधि, वाद्य पुरस्कर, गद्यपद्यअनवद्य सदयशुभ, नद्यजलाशय, मधेमधेंपाणियास हित, श्रीआद्यहरीनें, नैवेद्य समर्पण, करावयाब्राह्मणापुढेत्या, भरुनिपरा ता, त्वराकरुनियां, पृथकपात्रेंनिवेदिलीं ॥ ६ ॥ श्रीकृष्णेसुदाम० ॥ कृ ष्णेंवृत्तिकरुनपांगोळी, आपुलीवागवूनिआंगोळी, घालुनिमोत्यांची रांगो ळी, करवीब्राह्मणासिआंघोळी, चौकनाहाणविहिणीचेंस, ब्राह्मणश्रीव हिणीचेंहिरवे, नवेकेळिचेखांवकोवळे, लांबलांबसह, इक्षुदंडवरि, मंडप साखर, निंबोळ्यांचे, घोंसपोसले, लालदुरंग्या, नारंग्यासारंग्यालटक ती, द्राक्षांचेघडपिकलेरसाळ, मुक्तलोवती, मधुपझोवती, पारिजातवारि जातनयन, शुभ्र चांदवे, तयांतखुलले, कमलफुलारे, विठावानें, इ सोडुनि, ठाणवपालखलखितरोंवल्या, नवरत्नांच्या चौरंगावर, श्रीरंगानें, झुलतविप्र, सुप्रसन्न वैसविला, पीतांबरपडदणीसखंबा इति नेसविला, दीन बंधुनेंसुगंधराप, चमेलीवरिचांपेलभुजाचा, पेलदेउनी, बेलफुलेलबुक्याचें ०