पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ अमृतराव. शयनकरुनी, इंद्रभुवनपद सुवर्णपट्टण, आत्मलक्षदक्षणा लक्षशत, मूर्तिमंत आगोदरदेवें, त्यासिनकळत हुं डीकरोनिगांवाची चगांवींपाठविली ॥ ८ ॥ श्रीकृष्ण सुदामजीला सोन्याची नगरीदिधली • || कटाव द्रौपदी वस्त्रहरण, भगवंतभक्तजना चेंनिजना में संकटवारी, करुणाकरकृष्णमुरारी ॥ ध्रु० ॥ कौरव सभेसिपांडवनारी, छळितांकोणिनसेसहकारी, तेव्हांभक्तराज के वारी, हृदयींआठविलाकंसारी, शत्रुसमेतअधोवदनें, भयभीतमनें, करु गावचनें, सतीबोलियली, ब्रह्मांडनायका, यदुकुळाटळका, तूंचिबंधुग णगोत आप्तप्रिय मायबापनिजमित्रसोयरा, जीवत्राणतुजविणयेथमज, कोणरक्षिता, सांगअनंता, कमळाकांता, अनाथनाथा, व्यापकतूंहदपस्थ असोनी, नजाणशीहें अतिसंकटदुर्घट वोढवलें, तुजकांन कळे, मजगांजिति हे दुर्जनकोठें, आहेशिनपावशिकेविजगीं, मजलाअपमानिशिसययों, झणि मोकलिशी, मीकवणकशी, मजलागुनि हेगतिपाहिंविचारुनियांमनिं, तूंअ सतांशिरींद्रुपदसुता, अतीपुनीता, पांडुसुतांचीहेवनिता, कुरुळिधरुनि दुःशा सनवोढितदुष्टकसा, शिष्टांचे सन्मुख, नष्टकसाझोंबत सेवसना, भीष्मद्रो णा, कर्णविकर्णा, संतसज्जना, दुष्टदुर्जना, देखतमीआंतु डव्यसना, आ झूनिकायसरोरुहनयना, माझीकरुणा, नयेचिकांतुजनामस्मरतां, उडिघा लुनियां, तांतडिनेंगज, सोडविला, प्रल्हादपरोपरीवांचविला, ध्रुवबाळक अचलपदींवैसविला, उपमन्युकृपानिधिगौरविला, अतिहीनअजामिळ उद्धरिला उचलूनिगिरिव्रजराखियला, महिमाअसिव्यासमुनीवदला, अजितोपुरुषार्थकसात्यजिला, हरिलौकरिये, कणवाळपणे, गरुडावारे बै सोनरक्षमला, श्रमसंकटनासुनिभक्तवत्सला, दीनदयाळा, परमरूपाळा, धांवगोपाळा ॥ १ ॥ ऐसेंबोलुनियांगुणवती, लावीनिजनपनांचींपातीं, गेलीशरणहरीतेंचित्तीं, मानसअर्पियलेभगवंतीं, जोसुज्ञसमर्थ, सनातनस र्वोत्तम सर्वेश, सर्वगत सर्वसाक्षीसवांत व्यापक, सर्वसखा दृदयस्यसदा, जव ळीचअसे, सकळांतवसे, कवणानदिसे, परिकर्मशुभाशुभपाहत से, अ धिकार असे, फळभोगितसे हरिदूरिनसे, पळत्याप्रतिहेअपराधअसे, कळतेन कसे, स्वजनास्तव अवतारधरूनि, युगायुगोंखळमारित से, भव सागरींभाविकता रितसे, करुणाघनआजिकायउपेक्षिल, द्रौपदिच्याव