कटाव. सें ऐकिय लेंहोकानें, त्याचें तुमचेंदर्शनहातां, अपारघानें, र्थश्रीहरिसखा सुखानें, तुझांसिअर्पिलसोनेवानें, प्रेमें आलिंगील जिवानें, तुझी कुटुंबीसदाहिनवाणें, कांपतसांदारिद्र्यहिंवानें, हरीभेटतोआर्जवानें, उचितदिसेजीतेथेंजाणें, यापरिब्राह्मणदुबळा, त्याचीअवळा, तेबुबुळातें फिरवुनि, बळानुजप्रभुयदुपति भेटीसाठीं मृदु मृदुवाक्ये बदली ॥ १ ॥ श्री कृष्णेसुदामजीलासोन्याची० ॥ सुदामबोले साधुस्वभावें, कांतेद्वारकेसज रिजावें, हरिचेभेटिसकायन्यावें, लाजिरवाणेकायह्मणावें, निष्काम वेंत्या सिपहावें क्षुत्क्षामा पुण्यश्लोकाअवलोकावें, तेऐकुनियांक्षमाशीळ, रामा, झ्यामांगीनें, चौठायींयाचनाकरूनियां, चारमुष्टिपोह्यांचेंचूर्ण, चैलखंडचिंध्याजोडुनियां, चौपटपदरीं, लहानशीगांठोडीबांधुनि, चारु मतीनें, चतुरगतीनें, चित्तहरणचैतन्यवृत्तिनें, अहंब्रह्मसिद्धांतरितीनें, प तीपुढेठेवियलीतीनें, गळतिलकणह्मणुनीतेणे कक्षिपुटींरक्षियली ॥ २ ॥ श्रीकृष्ण सुदाम • ॥ झाल्यावरिप्रातःस्नान, संध्योपासनदर्भासन, गुंडाळु नियांकुशांगुळीये, कुशस्थळीच्या शुभप्रयाण, पाणीपियासिपाणीजोडु नि, अंजलिपात्रमात्रसहाय, यात्राकरूपंथांतविराग, मनोरथाचासाज, बांधिलामाज, आजयदुराजहरीचा, मुलाजमतिचा, विलाज कैसासलज्ज चित्तीं, जातांजातांवाजन होतां, गरीबनवाजमाधवजीची, दुरूनिद्वारकादे खिली ॥ ३ ॥ श्रीकृष्णेंसुदाम० ॥ चरतीकामधेनुखिल्लारें, सुवर्णरत्न ख चितधवलारें, फुललीकांचनमपकल्हारें, कौतुकरचिलेंहरिमल्लारें, समुद्र वलयितमलयमेरुसम, निलयहरीचें, प्रलयसंपल्याकुवलयउगवे, करुणा लवाल, यादवप्रवाल, बल्ली भलीउगवली, कृष्णघनकल्पद्रुमफळली, को मळतासत्वेपालवली, मुक्ताफळेंचौदेशींस्रवलीं, अमृतफळें नम्रत्वेलवली, सोमवंशतेजेंटवटवलीं, स्थैर्यमंडपावरिसांठविलों, यद्वासंतवसंतभेटतांशां तीलवली, धवलीभूतप्रभाउद्भवली ॥ ४ ॥ श्रीकृष्णेंसुदाम● ॥ जाल्या हातपायांच्यानळ्या, नाडीवर दिसती वेगळ्या, सुकलेमासपडल्यावळ्या, नखींवेष्टियल्या आंगोळ्या, उपवासेचिरकाळेंजाली, सरकाळेंअंगाचींवा ळुनि, देहतपेंजालासेजर्जर, उभाआस्तिचाकेवळपंजर, तोभूनिर्जर, निग मगर्भरुशदुर्भरबोटीं, दर्भपवित्रपवित्रसदामुखीं, ब्रह्मसूत्रसित सूत्रगळांपरि, निबरदोडका, तेंविरोडका, धर्मजोडका, जवळीनाहींतथापिअडका, अड काठीनकरितां, तीनदेवड्या बोलांडुनियां, चवयमुक्तद्वारहरीचें, बेंघतांचि