पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. डतांदग्धकरीकंटकवन ॥ तैसेकागगेलेजळोन ॥ विस्मितमनरायाचें ॥१९॥ गुरूसीनमनकरीनृप ॥ कागकैंचेनिघालेअमुप ॥ माझेंजाहलेंदिव्यरूप ॥ निर्जराहूनीआगळे ॥ १२० || गुरुह्मणेऐकसाक्षेपें ॥ अनेकजन्मींचींमहा पापें ॥ बाहेरनिघालीकागरूपें ॥ शिवमंत्रप्रतापेंभस्मजालीं ॥ २१ ॥ निः पापजालानृपवर | गुरुस्तवनकरीवारंवार || धन्यधन्यमंत्रपंचाक्षर ॥ धन्यगुरूदयाळतो ॥ २२ ॥ पंचभूतांचीझाडणीकरून ॥ सावधकेलेंमज लागून || 'चाही देहनिरसोन ॥ केलेपावनगुरुराया ॥ २३ ॥ पंचवीस तत्वांचामेळ || त्यांतसांपडलोंबहुकाळ || क्रोधसासुरसवळ ॥ कामवे ताळघुसघुसी ॥ २४ ॥ आशामनसातृष्णाकल्पना ॥ भ्रांतीमुलीइच्छा वा सना ॥ ह्याक्रूरडाकिनीनाना ॥ विटंबीतमजहोत्या ॥ २५ ॥ ऐसाहाअव घामाया मेळ || तुवांनिरसिलातात्काळ || धन्यपंचाक्षरीमंत्रनिर्मळ || गु रुदयाळधन्यतूं ॥ २६ ॥ सहस्रजन्मपरियंत ॥ मजज्ञानझालेसमस्त ॥ पा पेंजळालींअसंख्यात || कागरूपेंदेखिलींम्यां ॥ २७ ॥ सुवर्णचोरअभक्ष भक्षक ॥ सुरापान गुरुतल्पक | परदारागमन गुरुनिंदक || गुरुदारागमन महापापें ॥ २८ ॥ मित्रद्रोहीगुरुद्रोही || प्रासादभेदलिंगभेदपाहीं ॥ पंक्ति भेदहरिहरभेदही ॥ मजपासोनिजाहले ॥ २९ ॥ ब्रह्महत्यागोहत्याधर्मलो पक || स्त्रीहत्या गुरुहत्याब्राह्मणछळक || निर्दयसाधुनिंदापशुहिंसक ॥ वृत्तिहारकअधस्वीगमन ॥ १३० ॥ पुस्तकचोरपक्षीघातक ॥ पाखांडम तमिथ्यावादक ॥ भेदबुद्धिमार्गस्थापक | मातृपितृघातकजो ॥ ३१ ॥ दुर्बळघातकमार्गन ॥ दीनहत्यारी पैशून्य ॥ तृणदाहकपीडितासज्जन ॥ गो त्रवधभगिनीवध ॥ ३२ ॥ कन्याविक्रयगोविक्रय ॥ हयविक्रयरसविक्र य | ग्रामदाहक आत्महत्यापाहे ॥ भ्रूणहत्यामहापापें ॥ ३३ ॥ हींमहा पापेंसांगितलीं ॥ क्षुद्रपापेंना हींगाणेलीं ॥ इतुकीकागरूपेंनिघालीं ॥ म रमजाहलींप्रत्यक्ष ॥ ३४ ॥ कांहींगांठींपुण्य होतेंपरम ॥ तेणेंपावलींनर देहउत्तम || गुरुप्रतापेंतरलोनि:सीम || कायमहिमाबोलूंआतां ॥ ३५ ॥ जपतांशिवमंत्रनिर्मळ ॥ राज्यवर्धमानजाहलेसकळ ॥ अवर्षणदोषदुष्का ळ || देशांतूनिपळाले ॥ ३६ ॥ वैधव्यअथवारोगमृत्यु || नाहींकोर्टेनगरां तु ॥ आलिंगितांकलावतीसनृपनाथु | शशीऐशीशीतळवाटे ॥ ३७॥ शि वभजनींलाविलेसर्वजन ॥ घरोघरींहोत सेशिवकीर्तन ॥ रुद्राभिषेक शव १ स्थूळ - सूक्ष्म-कारण- जिंग-है चार देह. ||