पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९७२ श्रीधर. पूजन ॥ ब्राह्मणभोजनपथाविधी ॥ ३८ ॥ दाशार्हराया चेंआख्यान ॥ लिहिती पढवितीकरितीपठण || प्रीतीनेंकरितांग्रंथरक्षण || अनुमोदनदेती जे ॥ ३९ ॥ सुफळव्यांचासंसार || त्यांसिनिजांगरक्षीशंकर ॥ धन्यधन्य तेचिनर || शिवमहिमा वर्णितीजे ॥ १४० ॥ पुढेकथारसिकफार || अमृताहोनिसुरससार ॥ ऐकोतपंडित चतुर ॥ गुरुभक्तप्रेमळज्ञानीजे ॥४१॥ पूर्णब्रह्मानंदळपाणी ॥ श्रीधरमुख निमित्तकरोनी ॥ तोचिबोलवीविचा रोनी ॥ पाहावैमनींनिर्धारें ॥ ४२ ॥ श्रीधरवरदपांडुरंग ॥ तेणेंशिरींधरि लेंशिवलिंग ॥ पूर्णब्रह्मानंदअभंग ॥ नव्हेवियोगकाळत्रयों ॥ ९४३ ॥ ॥ अमृतराव. मरणकाळ सुमारें शके १६७५ - ३० स० सुमारें १७५३. याचे प्रसिद्ध ग्रंथ. पदें. कटिबंध किंवा कटाव. वेंचे. कटिबंध रामचंद्रावर. राजाधिराजराम चंद्रगावाहो ॥ ध्रु० ॥ असितसजलघनघटातशीतनु, पो टावरित्रिवळि, कटावरूनि पितपटासिलपटुनि कटार खोवि, करपुटांत शरध नु, वोटांतमुदि, मनगटांत, पहुंची, फेटा शिरींजरिबुटा, अजयबापभेटाव यासिबाह्या कौटाळुनिधरितां, वाटेतयासिरामजवळिअसावा, अंकींसतत बसावा, नित्यनयनिंदिसावा, कोठेंकिम पीनजावाहो, राजाधिराजराम चंद्रगावाहो. कटिबंध जोवदशा. सज्जन होनिज गुज आपुलें उमजाना हरिलागिंभजाना ॥ ध्रु० ॥ नऊमास गर्भातसांपडे, मूत्रमलादिक फारसांकडे, तनुसितोडितिजंतू कीडे, बहुश्रमा नेबाहेरपडे, स्मरणमुळींचें सर्वविसरला, सोहकोहरडूंलागला, दिवसांमासां वृद्धिपावला, क्षणक्षणाअपघात चूकला, धनमदगर्थेफारदाटला, अहंपणा चापूरलोटला, पांचांविषयांमाजिवाटला, पापाचरणमनोकाटला, भलाथा टला, संसारअपार, थोरकरितोकारभार, महालमुलुखजाहागीरइजारा, कमाविसदारी, भारिपसारासावकारी, हत्तीघोडे, सैन्यशीविका, बापोषा "