पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० श्रीधर, कलावतीगुणगंभीरे ॥ तोशिवमंत्रमजदेईआदरें ॥ ॥ ज्याचेनिजपेंसर्वत्रे ॥ पापेंमहाभस्महोती ॥ ९९ ॥ तेह्मणेहेभूभुजेंद्रा ॥ मजसांगावयानाहींअ धिकारा ॥ ममवल्लभाप्राणेश्वरा ॥ गुरूनिर्धारेंतूंमाझा ॥ १०० ॥ तरी यादववंशींगुरुवरिष्ठ ॥ गर्गमुनीमहाराज श्रेष्ठ ॥ जोज्ञानियांमाजिदिव्य मुगुट || विद्यावरिष्ठतयाची ॥ १ ॥ जैसेवसिष्ठवामदेवज्ञानी ॥ तैसाचमहाराजग र्गमुनी ॥ त्यासिनृपश्रेष्ठाशरणजाऊनी || शिवदीक्षाघेईजे ॥ २ ॥ म गकलावतीसहितभूपाळ || गर्गाश्रमीपावलातात्काळ ॥ साष्टांगींनमुनी करकमळ ॥ जोडोनिउभाराहिला ॥ ३ ॥ अष्टभावेंवंदूनि हृदयीं ॥ ह्मणेशिवदीक्षामजदेईं ॥ यदोनिपुढतीलागेपाई | मितीनाहीं भावार्था || ॥ ४ ॥ यावरीतोगर्गमुनी ॥ कृतांतभगिनीतीरायेउनी ॥ पुण्यवृक्षातळीं बैसोनी || स्नानकरवीयमुनेचें ॥ ५ ॥ उभयतांकरूनिस्नान ॥ केलें यथासांगाशवपूजन ॥ यावरीदिव्यरत्नेआणून ॥ अभिषेक केलागुरू सी ॥ ६ ॥ दिव्याभरणेंदिव्यवस्त्रे || गुरुपूजिलानृपेंआदरें || गुरुदक्षि णेसिभांडारें || दाशार्हरायें उघाडेलों ॥ ७ ॥ तनुमनधनेशींउदार ॥ गु रुचरणींलागलानृपवर || असोनिवंचितीजेपामर || तेदारुणनिरपभोगिती ॥ ८ ॥ श्रीगुरूचेघरींआपदा ॥ आपणभोगी सर्वसंपदा ॥ कैंचेंज्ञानत्य |मति मंदा | गुरुब्रह्मानंदाजेनभजती ॥९॥ एकह्मणतीत नुमनधन || नाशवंतका यगुरूसिअर्पून ॥ परमचांडाळत्याचें शटज्ञान || कदावदन नपहावें ॥११० घिविद्याधिज्ञान | धिग्वैराग्यधिगूसाधन ॥ वेदशास्त्र व्याकरण || धि गूपठणतयाचें ॥ ११ ॥ जैसाखरपृष्ठासीचंदन ॥ षड्सोंदवव्यर्थफिरवून ॥ जेंविमापानेंतांदुळमोजून ॥ इकडून तिकडेटाकिले ॥ १२ ॥ घाणाइक्षुदंड गाळी ॥ इतरसेवितीरसनवाळी ॥ कीपात्रांतशर्करासांठवली | परिगोडी नकळेतियेची ॥ १३ ॥ असोततेअभाविकखळ ॥ तैसानव्हेतोदाशार्हन पाळ || षोडशोपचारेंनिर्मळ ॥ पूजनकेलंगुरूचें ॥१४॥ उभाटाकलाकर जोडून ॥ मगगर्गेहृदयींधरून ॥ मस्तकोंहस्तकठेवून ॥ शिवषडक्षरीमंत्र उपदेशिला ॥ १५ ॥ हृदयाकाशभुवनीं ॥ उगवला निजवोधतरणी ॥ अ ज्ञानतमतेचिक्षणीं ॥ निरसोनिनवलजाहलें ॥ १६ ॥ अद्भुतमंत्राचेंमहि मान ॥ राजयाच्या शरीरामधोन | कोट्यावधीकागानेघोन ॥ पळतेझाले तेधवां ॥ १७ ॥ कित्येकांचे पक्षजळाले ॥ चडफडोनिबाहेरआले ॥ अव घेचिभस्मझाले ॥ संख्यानाहींतयांची ॥ १८ ॥ जैसाकिंचित्कृशान ॥ प ॥