पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. ॥ ॥ टिला || दरिद्रधुरोळायाचकांचा ॥ ७६ ॥ ज्याचेंबोलणेंअतिमधुर ॥ जें विमेघगर्जेगंभीर ॥ प्रजाजनाचेचित्तमयूर || नृत्यकरितीआनंदें ॥ ७७ ॥ ज्याचासेनासिंधुदेखोनअद्भुत || जळसिंधुहोयभयाभीत ॥ निश्चयेंअंब रौंध्रुवसत्य || वचनेतेविनचळती ॥ ७८ ॥ त्याचीकांतारूपवतीसती ॥ काशिराजकुमरीकलावती ॥ जीचेंस्वरूपवर्णी सरस्वती | विश्ववदनेंक रूनियां ॥ ७९ ॥ जेलावण्यामृतसागरींचीलहरी || खंजनाक्षीबिंबा घरी ॥ मृदुभाषणीपिकस्वरी ॥ हंसगमनाहरिमव्या || ८० ॥ शशिवदना भुजंगवेणी ॥ अळंकारांसिशोभाआणी || दशनझळकतीजेंविहिरकणी ॥ बोलतांसदनीप्रकाशपडे ॥ ८१ ॥ सकळकळानिपुण ॥ यालागिंकलाव तीनांवपूर्ण ॥ जेंसौंदर्यवैरागरींचेंशन || जेंचातुर्यनिधानभूमीचें ॥ ८२ ॥ आंगींचा सुवासनमाय सदनांत | जिचेंमुखदेखू निनृपनाथ || नेत्रमिलिंदरु जीघालीत || घणीपाहतांनपुरेची ॥ ८३ ॥ नूतनपणून आणिलीजाण ॥ अंतरींआकर्षिलेरायाचेंमन || बोलावूंपाठवीप्रीतीकरून ॥ परितेनयेप्रा र्थितां ॥ ८४ || स्वरूपशृंगारजाळेपसरून ॥ आकर्षिलेंनृपमानसमीन ॥ यालागिंदाशार्हउटोन ॥ आपणचिगेलातिजजवळी ॥ ८५ ॥ ह्मणेशृंगार वल्लीशुभांगी ॥ ममतनुवृक्षासिआलिंगीं ॥ उत्तमफळप्रसवसीजगीं ॥ स देखत्याआनंद || ८६ ॥ तंवतेशृंगारसरोवरमराळी || बोलेसुहास्यवदनवे ·ल्हाळी || ह्मणेम्यांउपासिला शशिमौळी ॥ सर्वकाळव्रतस्थ || ८७ ॥ रा वकाममदेंमत्तउदंड ॥ रतिभरेंपसरोनिदोर्दंड | आलिंगनदेतांप्रचंड ॥ श. रीरत्याचेंपोळलें ॥ ९१ | लोहार्गळातप्तअत्यंत ॥ तैशीरायाचीतनुपोळ त ॥ नृपवेगळाहोऊनपुसत || कैसा वृत्तांत सांगहा ॥९२ ॥ शृंगारवन विला सिनी ॥ ममत्दृदयानंदवर्धिनी ॥ सकलसंशयटाकोनी ॥ मुळींहूनिगो ष्टसांगे || ९३ ॥ ह्मणेहेराजमुकुट अवतंसा ॥ क्रोधेंभरों नेदीमानसा ॥ म जगुरुआहेस्वामीदुर्वासा ॥ अनुसूपात्मजमहाराज ॥ ९४ ॥ त्यागुरू नेपरमपवित्र || मजदिधलाशिवपंचाक्षरीमंत्र || तोजपतांअहोरात्र || परमपावनपुनीतमी ॥ ९५ ॥ ममांगशीतळअत्यंत || तवकलेवरपापसं युक्त ॥ अगम्यागमन केलेंविचाररहित ॥ अभक्षतितुकेंभक्षिलें ॥९६॥ मज शिवदकरून ॥ राजेंद्रा आहे त्रिकाळज्ञान ॥ तुजजपआणिशिवार्चन ॥ घडलेंनाहींसर्वथा ॥ ९७ ॥ घडलेंनाहींगुरुसेवन ॥ पुढेराज्यांतींनरकद रु ण ॥ ऐकतांरावअनुतापेंकरून ॥ सद्गदीतझालातत्काळ || ९८ ॥ ह्मणे