पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीधर. धिक्कारित || जळोजळोतुमचापुरुषार्थ || इतुकेअसतांमा पाठविलासंग्रामा ॥ ५४ ॥ उपलव्यनगरीहुनी ॥ उत्तरासुभद्राधांऊनी ॥ त्वरें आल्यावसोनिवहनीं ॥ हृदयपिटीतअतिदुःखें ॥ ५५ ॥ सुभद्रेवें नधरवेधीर || शरीरटाकिलेपृथ्वीवर ॥ माझाअभिमन्यसकुमार ॥ दावाएकदापाहीनमी ॥ ५६ ॥ हेअभिमन्याकमळलोचना || हेसौ भद्राचंद्रवदना ॥ हेकोमलांगामधुरभाषणा ॥ येधावूनिमजभे ॥ ५८ ॥ हेघनश्यामचर्णा !! हेअभिमन्याप्रतिअर्जुना ॥ हेमहावीरासुहास्यवदना || येधांऊनिमजभे ॥ ५९ ॥ द्रौपदीह्मणेअभिमन्या ॥ हेवत्सासद्रु णनिधाना || हेतरुणातुझीअंगना || उत्तराआतांकरीलकाय ॥ ६० ॥ हेकिशोरवयापरमउदारा ॥ समरधीराप्रतापशूरा ॥ पांडवकुलदीपका सुंदरा || केलीत्वरासर्वांआधीं ॥ ६२ ॥ उत्तरेच्यागळांमिटीघालिती ॥ सुभद्राद्रौपदीशोककरिती ॥ तेंदेखोनिपार्थ श्रीपती ॥ शोकार्णवींबुडाले ॥ ६३ ॥ बोले सुभद्रावेल्हाळ || इतुकेवीरअसतांतवळ || सांपडलाव्यू हामाजीवा || पाठीकोण्हीनराखेची || ६६ || विकळपडतांमाझा किशोर ॥ जयद्रथेंदिधलालत्ताप्रहार ॥ धिकूगांडीवधिकूतूणीर ॥ धिक्यदुवीरपार्थपैं ॥ ६७ ॥ यावेगळाअपरिमित ॥ धर्माच्या शोकासिना हींअंत ॥ तोंव्यासआणिब्रह्मसुत || नारदस्वामीप्रगटला ॥ ६८ ॥ सर्वां चेहीसमाधान ॥ करीसत्यवतीहृदयरत्न ॥ ह्मणती सुभद्रेतूंसुजाण ॥ भ गिनीहोस|सर्वोत्तमाची ॥ ७० ॥ वीरपत्नीवीरजननी ॥ वीरकुमारीपदु वीरभगिनी ॥ अभिमन्युपडलासमरांगणीं ॥ शोकनकरीं तयाचा ॥ ७१ ॥ ऐकेंधर्माभीमार्जुना ॥ शोककरितांकोण्याकारणा ॥ हेअवधीब्रह्मांडरच ना || लयाजाणारकल्पांतीं ॥ ७५ ॥ संसारहेंदीर्घस्वम || जाजावती मीमाझेंह्मणोन ॥ सावधव्हाउघडानयन | निजसदनविचारा ॥ ८० ॥ ॥ असोव्यासें सांगोनिबहुतकथा || सावधानके कुंतीसुतां ॥ नारदआणि श्रीशुकपिता ॥ अंतर्धानपावले ॥ ८१ ॥ सुभद्रेसीह्मणेपार्थ | उद्यांवधी नजयद्रथ || कौरवदळसमस्त ॥ तृणवतजाळीनपैं ॥ ८२ ॥ हेंजरीनव्हे माझेनीं ॥ तरीवृथाप्रसवलीष्टथाजननी || लाजलागली कुरुवंशालागुनी ॥ कृष्णदास्पव्यर्थगेलें ॥ ८३ | कोठेंपडलारणींबाळ ॥ तोपहावयापार्थघन नीळ ॥ निघतेझालेतात्काळ ॥ निशीमाजीतेधवां ॥ ८४ ॥ रथवेगेंचाल विला || चंद्रज्योती चाप्रकाशकेला || रणशोधावयानिघाला || पार्थवीर ॥