पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या.. ॥ . ॥ ॥ यद्रथव्यूहद्वारधरून ॥ शिववरदेंनाटोपे ॥ ३३ ॥ आकांतभोपांडवदळीं ॥ जवळिनाहीं पार्थवनमाळी | व्यूहफोडीऐसावळी || कोण्हीनाहीं पांडवांत || ३४ ॥ युद्धकरितअभिमन्य | कर्णेसोडिले निर्वाणवाण ॥ हातींचेंधनुतो डून ॥ बाणभाताछेदिला ॥ ३५ ॥ सारथीघोडेतेवेळे ॥ द्रोणाचार्येमारिले ॥ मगअभिमन्ये शस्त्रघेतलें ॥ रथाखालीउतरला ॥ ३६ ॥ जैशीवी जलयोनिजाय ॥ तैसाअभिमन्यतळपताहे ॥ तोंदुर्योधनेंखड्गलवलाहें ॥ एकेबाणेंच्छेदिला ॥ ३७॥ मगगदाघेऊनपार्थसुत ॥ अमितवीरांतेंपाडित || तोंदुःशासनेंत्वरित ॥ गदाछेदिलीहातींची ॥ ३८ ॥ मगघेतलेरथचक्र ॥ रणींतळपे सुभद्रा कुमर ॥ जैसाकृष्णचक्रधर ॥ तैसावीरदिसतसे ॥ ३९ ॥ कर्णद्रोणदुर्योधन ॥ सोडितीबाणापाठींबाण || हातींचेरथचक्रजाण ॥ अश्वत्थामियानेंछेदिलें ॥ ४० ॥ तोंदु: शासनाचापुत्रदुःशासनी ॥ वेगेंआ लागदाघेउनी ॥ अभिमन्येंतेचक्षणों ॥ गदादुसरीघेतली ॥ ४१ ॥ दोघींगदायुद्धमांडिलें ॥ सकळींबाणजाळघातले || दुःशासनीस केलें ॥ अभिमन्येमूर्च्छत ॥ ४२ ॥ सचदुःशासनसुतें || हाणीतलेअभिमन्यातें ॥ दोघेपावलेमूर्च्छतें | गदाघातेंएकमेक ॥ ४३ ॥ मूर्छासांवरोनिदुःशास नी ॥ वेगेंआलागदाघेउनी ॥ विकळसौभद्रपडालेयारणीं ॥ त्याचे मस्तकी घातली ॥ ४४ ॥ तेणेंचूर्णजालेंशिर ॥ पडलापार्थाचाकुमर ॥ तोंअशरी रिणी बदलीउत्तर ॥ धर्मयुद्धनव्हेहें ॥ ४५ ॥ सकळदळभारएकवटला ॥ भोंवतापाहावयापाळापडला ॥ त्यांतजयद्रथेंहाणीतला || अभिमन्युलातेनें ॥ ४६ ॥ द्रोणेंधिक्कारिलेंजयद्रथा ॥ दुर्जनावीराहाणिशीलत्ता ॥ त्याअभि मन्येवाणावारींझोडितां ॥ पळालासीसत्वर ॥ ४७ ॥ कौरवगेलेसमस्त ॥ अभिमन्यघायें विलपत ॥ श्रीहरीचेंस्मरणकरीत || वाटपाहातपार्यांची ॥ ४८ ॥ पांडववळींआकांतदारुण ॥ धर्मराजकरीरुदन ॥ आतांयेईल अर्जुन ॥ त्यासिकायवदनदाखऊं ॥ ४९ ॥ दिवसगेलाअस्तमानासी ॥ वधूनयेतांसमसप्तकांसी ॥ अपशकुन पार्थासी ॥ मार्गी येतांहोतसे ॥ ५० ॥ धर्माजवळिआलाअर्जुन || अवघेदेखिलेअधोवदन ॥ पार्यपुसेकोटेंअभि 'मन्य ॥ कांउत्साहमंदिरींनदिसे ॥ ५१ ॥ धर्मवैसलाअधोवेदन | कांमौ न्यधरीभीमसेन ॥ ह्मणेसंसारमायाअभिमन्य ॥ त्यजूनिगेलास्वर्गातें ॥ ५२ ॥ रथाखालींपडलाअर्जुन || पुत्रशोकेंकरीरुदन ॥ मगश्री कृष्णेंसंबोखून ॥ सावधकेर्लेपार्यासी ॥ ५३ ॥ अर्जुनअवध्यांसी ॥ प... चां