पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. ॥ तेधवां ॥ ८५ ॥ देखतीसौभ पाडिलेंरण || आश्चर्यकरिती कृष्ण अर्जुन ॥ बहुत केलेरणशोधन ॥ परीवाळकोठेंनसांपडे || ८६ || तोंमंजुळहरी चेंम रण ॥ ऐकताहोयअर्जुन ॥ हेजगन्निवासमनमोह ॥ मधुसूदन श्रीहरी ॥ ८७ ॥ अभिमन्यःचे शब्दकोमळ ॥ अर्जुनवोळखिलेतात्काळ ॥ रथा रूढपार्थघननीळ ॥ आलेजवळधांवोनी ॥९०|| सौभनेत्रउघडिले ॥ पा थें आंगधरणीसीटाकिलें ॥ अभिमन्यासीपोटींधरिलें ॥ पार्थेमांडिलेंशोका ते || ९१ | अरेमाझिपासुकुमारा ॥ बाळाअभिमन्यासुंदरा ॥ मजवांचू निराजकुमरा ॥ कांआलासीयेस्थळीं ॥ ९२ ॥ तैंपार्थाची कानीं ॥ ह ळूचअभिमन्यबोलेवाणी ॥ मीपडलोंघोरधरणीं ॥ याचाखेदमजनवाटे ॥ ९४ ॥ मोनिचेष्टितपडलोंयेथें ॥ मजलत्ताप्रहार केलाजयद्रथें ॥ तेणेंसर्वां गतिडकर्ते ॥ हेंमजदुःखअतिभारी ॥ ९५ ॥ ऐसें ऐकोनवचन ॥ मगसंबो खीवीर अर्जुन || तुझेंउसणेंघेईन || कांहींखेदनकरावा ॥ ९६ ॥ वारेसकु मारापरियेसीं ॥ उद्यांजरीनमारीनजयद्रथासी ॥ तरीअग्निकाष्ठभक्षीन निश्चयेसीं ॥ तुझीच आणआभिमन्या ॥ ९७ ॥ तोन्यहाळीत कृष्णवदन ॥ मुखींकरीतहरिस्मरण || अभिमन्येंसोडिलाप्राण ॥ श्रीकृष्णआपणपा तसे ॥ ९८ ॥ असोपार्यकृष्णेसंबोखिला ॥ रथींवैसवूनिशिविरानेला || निद्रानाहींअवघ्यांला ॥ चिंतामतपडियेले ॥ १०० ॥ पार्यैप्रतिज्ञा केली दुस्तर || सिद्धीसपाववोसर्वेश्वर || ऐसेंबोलोनिपादवेंद्र || जाता झालाव शिबिरा॥ १ ॥ केशवासीह्मणेपार्थ || म्यांजेकेलीदृढशपथ ॥ तेतुजवी णकोणसमर्थ ॥ सिद्धीप्रतीपावची ॥ ८ ॥ भक्तवारियामाधवा ॥ पण आतांसिद्धीन्यावा || दीनबंधोकरुणार्णवा || श्रीदआपुलेसांभाळीं ॥ ९ ॥ काष्ठानबुडवीजीवन ॥ आपणवाढविलेह्मणोन ॥ पांडवप्रतिपाळकहेंब्री दपूर्ण ॥ ब्रह्मांडोदरींगाजतसे ॥ ११ ॥ मागीलउपकारआठवतां ॥ पृथ्वी, नपुरेपशलिहितां ॥ विश्वव्यापकाअच्युता ॥ ऋणाईतआमुचातूं ॥ १३ ॥ पार्थाच्यामनीचिंतादेखा ॥ हेंजाणोनिविश्वव्यापका ॥ रात्रींनिद्रानयेवै कुंठनायका || मगदारुकाप्रतीवोलत ॥ १४ ॥ उदईकअसेनिर्वाणपण ॥ कैसापुरवीलअर्जुन ॥ धनंजयकेवळमाझाप्राण ॥ मजल्यावीणनगमेची ।। १५ ।। दारुकाऐकएकवचन | उद्यांसिद्धकरींमाझास्पंदन ॥ चारीघो डेजुंपून || शैब्यसुग्रीवादिशृंगारों || १६ || सतेजआयुधेपरम ॥ शंखच क्रगदापद्म ॥ वरीठेवूनिउत्तम ॥ सिद्धस्पंदनअसोंदे ॥ १७ ॥ पार्यातीप