पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ श्रीधर, ॥ श्रीकृष्णचिमूर्तिमंत | विराटजामातजोहोय ॥ १० ॥ घनश्यामवर्णरा जीवनयन || आजानुबाहु सुहास्यवदन ॥ जोपांडवांसीप्राणाहून ॥ आ वडतापांचांसही ॥ ११ ॥ ऐसातोउत्तरावर ॥ रथावरीचढलासत्वर ॥ उ दपाद्रीवरीदिनकर ॥ तैसासुंदरदिसतसे ॥ १२ ॥ केलाधर्मासनमस्कार || युद्धानिघालापार्थकुमर ॥ तोंसहस्रावधीराजपुत्र ॥ व्यूहाप्रतीरक्षिती ॥ १३ ॥ व्यूह भेदीत जायसौभद्र ॥ दहासहस्रमारिलेकुंजर | एकअयुतमहावीर ॥ अश्वांसहितपाडिले ॥ १४ ॥ एकअयुतमहारथी | तात्काळपाडीउ तरापती ॥ जेथेंशंभरराजपुत्ररक्षिती ॥ त्यास्थळासीपातला ॥ १५ ॥ दळासहितराजकुमर ॥ एकल्पावरीसोडितीशर ॥ परीतोआ नकदुंदुभीक न्याकुमर || तितुकेतोडीक्षणमात्रें || १६ || तितुक्यांचेवाणजाळ || एकस रेंभेदीसुभद्राबाळ ॥ जैसेंउगवतांसूर्यमंडळ || भगणेसर्वलोपती ॥ १७ ॥ एकउठतांविनायक ॥ असंख्यसंहारतीदंदशक ॥ कीसुटतांचंडवातदेख || जळदजाळवितुळत ॥ १८ ॥ एक विष्णुना करून ॥ असंख्यदुरिजाती जळून ॥ कींचेततांकृशान ॥ असंख्यवनेंदग्धती ॥ १९ ॥ कींमूढाचेवाग्जा ळसमस्त || एक्याशब्देउडवीपंडित ॥ कींएकसिंहनागबहुत ॥ पडतीगत प्राणहोउनी ॥ २० ॥ हृदयींप्रगटतांवोध ॥ सहपरिवारेंपळतीकामक्रो ध ॥ कींप्रत्ययाये तांब्रह्मानंद || क्षुद्रानंदविरमती ॥ २१ ॥ तैसाएकलाच धनंजयकुमर ॥ परीसैन्येंकेलींअवधींजर्जर ॥ कोणीउचलितांकर ॥ श स्त्रासहितभुजाछेदी ॥ २२ ॥ दुर्योधनाचापुत्रलक्ष्मण ॥ त्यासींयुद्धकेले निर्वाण ॥ घेतलातात्काळव्याचाप्राण ॥ शीरउडऊनिपाडिलें ॥ २३ ॥ बाणसोडीतधांवलाकर्ण ॥ दोंबाणींछेदिलेत्याचेकर्ण ॥ आंगकाढूनभानुनंद न || पळताझालाएकीकडे ॥ २५ ॥ दशवाणींसुयोधनखिळिला ॥ द्रोण पांचवाणींविंधिला ॥ जयद्रथतात्काळपळविला ॥ एकाबाणेंकरोनी ॥ २६ ॥ अश्वव्यामाकृपाचार्य || हेहीपळतीगतवीर्य ॥ देखोनिअभिमन्यूचेंशीर्ष ॥ द्रोणमस्तकडोलवी ॥ २७ ॥ व्यूहामाजीसांपडलापार्यकुमार | साहाजण महावीर || सोडितेझालेनिर्वाणशर || एकलियावाळावरी ॥ ३१ ॥ सुकुमा रतोसौभद्र || एकल्यासीहाणितीमहावीर || चहूंकडे पाहे सुंदर || आपुलें कोण्हीदिसेना ॥ ३२ ॥ असतापिताअर्जुन ॥ तरीसायकरिता येथेंपूर्ण ॥ ज ॥ १ वसुदेव कन्या सुभद्रा तिचा कुमर अभिमन्यु.