पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. ॥ र्वपुण्य ॥ तरीचतेथींचें होईलज्ञान || तरीअवळाजनकेंवितरती ॥ ९१ ॥ उत्तमवस्त्रेलेतीनृपती ॥ तदुर्बळांसीकेविप्राप्तहोती ॥ मगतेघोंगडीचपांघ रती || सीतोष्णनिवारणा ॥ ९२ || जैसेंदधीमंथितांबहूत ॥ त्यांतूननि घेनवनीत ॥ कीस्वातीजळापासोनिअद्भुत ॥ मुक्ताफळनिपजे ॥ ९३ ॥ कौइक्षुरसापोटींशर्करा ॥ रसनेसिगोडीते चिविचारा || कीराजियापासून राजपुत्रा ॥ मान्यताहोयबहुतचि ॥ ९४ ॥ मन्हाटीवचनेंनिश्चित ॥ परी अत्यंतरसभरीत ॥ मधुमक्षिकांचे मुखींहूनीखवत ॥ अतीसुर सजैसाकां ॥ ९५ ॥ गोर्वाणहेंशशीमंडळअद्भुत ॥ त्याचीप्रभाहेप्रारुत ॥ संस्कृतग्रंथ वर्णितीपंडित ॥ अर्थप्राकृतकरितीपैं ॥ ९६ | सिकतेमाजीदिव्यरत्न | जरीसांपडेनकरितांप्रेन ॥ तरीचतुरोकरावेंजतन || किंवा अव्हेरकरावा ॥ ९८ ॥ कष्टेंवीणराज्यआहाता ॥ तरीकांवोसंडावतत्वतां || प्राकृतभा षाऐकोनिकया || लाभश्रोताघेईजेवि ॥ ९९ ॥ मुक्ताफळाचियामाळा || वरीसुवाससूटलाआगळा ॥ तरीचतुरींकांनघालावीगळां ॥ अतीआवडी करूनी ॥ २०० ॥ आधींचक्षुदंडगोड ॥ त्यावरीआलेशर्करेचेघड ॥ सोरघुनाथकथासुवाड ॥ त्यावरीसाहित्यपुरविलें ॥ २०१ ॥ वेंचे, पांडवप्रतापांतील. ओव्या. B.A. Poona Prof Datto Vaman Potdar, अभिमन्युवध अध्याय ४५. ॥ जोसञ्चिदानंदकमळापती ॥ तोजालापार्याचासारथी ॥ जोभक्ताचेमनो रथीं ॥ वैसोनिसूत्रहालवी ॥ १ ॥ युद्धासगोविलाअर्जुन ॥ इकडेकाय झालेवर्तमान || चक्रव्यूहगुरुद्रोण ॥ रचिताजालाअद्भुत ॥ ४ ॥ सुपर्ण व्यूहपांडवरचित ॥ धर्मासिअवघेचिरक्षित || युद्ध मांडलेंअद्भुत ॥ द्रोणें आणिभीमसेनें ॥ ५ ॥ नकुळसहदेवपांचाळ ॥ अवघेयुद्धकरितीसवळ ॥ परीचक्रव्यूह भेदावयाबळ ॥ कोणासही दिसेना ॥ ६ ॥ धर्मह्मणेअसता पार्थ ॥ तरीहाव्यूह भेदितानिश्चित ॥ तोंपुढेषेऊनसुभद्रासु ॥ धर्मराजा सविनवीतसे ॥ ७ ॥ तुह्मीमजआज्ञाद्यालजरी ॥ तरीहाव्यूह भेदी ननिर्धा रीं ॥ धर्मह्मणेतेअवसरीं ॥ तूंबाळकसुकुमार ॥ ८ ॥ मगबोलेपार्थनंदन ॥ आह्मांात्रियांरणतेंचिधन ॥ तातातुमचेदयेकरून ॥ व्यूह भेदून जाईन मी ॥ ९ ॥ परमसुंदरसुभद्रासुत ॥ रूपासींतुळितांउणामन्मथ || दुसरा