पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ श्रीषर. ॥ ॥ संगभस्महोती |॥ ५५ ॥ पापेंजळावयासमस्त ॥ नामामाजीप्रतापबहुत ॥ ॥ नामाचेनी नजळेनिश्चित ॥ ऐसेंपापनसेचिकीं ॥ ५६ | वाल्मिकेंके लींजींपापें || तींभस्मजालींनामप्रतापें ॥ नामापुढेआणीकतपें ॥ तुच्छऐ सौंजाणिजे ॥ ५७ ॥ जैसापर्वत होतांप्रदीप्त || मगझाडेझुडपेंन राहतीतेथ ॥ नामानीपुढेतैसींसमस्त पापारण्येभस्महोती ॥ ५८ ॥ जैसींस्वप्नींघडती दुष्कतें बहुत ॥ जागृतींततींमिथ्याभूत ॥ तैसींरामनामें समस्त || पॉपसमू ळभस्महोती ॥ ५९ ॥ तोंवरीचतमाचीदाटणी ॥ जींवरीनुगवेवासरमणी || तोवरीचमदकीजेवारणीं || जोंवरीसिंहदेखिलानाहीं ॥६० ॥ सिंधूचेंग र्जनतोंवरीचपाहीं ॥ जोंवरीकल शोद्भवदेखिलानाहीं ॥ तोंवरीभूतांची परमघाई || जोवरीमंत्रवादीनाहींपावला ॥ ६१ ॥ तोंवरीपापांचेसंभार || जोनामींनधरिलाआदर || नामप्रतापअद्भुतथोर ॥ तरलावाल्मिकीसाचार ॥ ६२ ॥ असोवाल्मिकीह्मणे श्रीगुरुनाथा ॥ मीकसा काळक्रमूंआतां ॥ नारदह्मणेश्रीरामकथा | सविस्तरकरावी ॥ ६३ ॥ मगवाल्मीकरचिला ग्रंथ ॥ तोभारद्वाजमुखेंसमस्त || असंख्यऋषीश्रवणकरित || ब्रह्मानंदें करोनी ॥ ६४ ॥ नारदाप्रतीसरसिजोद्भव | सांगेरामकथाअभिनव ॥ बद्रिकाश्रमऋषीसर्व ॥ व्यासमुखेंऐकती ॥ ८१ ॥ तेप्राकृत भाषेनिवाडे || श्रीधरवर्णीसंतांपुढें ॥ जैसेवाळचाळेकरीला डें ॥ परीआवडेजननीये ॥ ८२ ॥ प्राकृतभाषाह्मणोनी ॥ अव्हेरनकरावा पंडितजनीं ॥ जैसींकृष्णावेणीचीं तिरेंदोन्ही | परीउदकजाणएकचि ॥ ८३ || तैसेंप्राकृतआणिसंस्कृत | दोहींतएकचिअर्थ ॥ जैशा दोघीस्त्रियाएका चेकांत ॥ कींदोन्हीहस्तएका चेचि ॥ ८४ ॥ दोन्हीदाढाएकाचेस्वर ॥ एकपाहणेदोन्हीनेत्र ॥ कदीपात्रांत पवित्र ॥ एकचिदुग्धघातलें ॥८५ | दोन्हीमाजीगोडीएक ॥ जैसेंत्रिवेणीसभरलैंउदक | एकसुवर्णकूपिका अलोलिक || ताम्रधातूची एकघडली ॥ ८६ ॥ दोन्ही कुप्पानेऊनदेख ॥ श्रीरामेश्वरासीकेलाअभि पेक ॥ दोनधातुएक उदक | देवाससमचिआवडे ॥ ८७ ॥ अवळांसनकळे संस्कृतवाणी ॥ जैसेंआडांतीलगोडपाणी ॥ परीतेंदोरपात्रावांचोनी ॥ अशक्तजनाकेंविनिधे ॥ ८८ ॥ तोचितडागासीयेतांत्वरं ॥ तात्काळ चितृषाहरे || अवळाजनातारावयाईश्वरें || प्राकृतग्रंथनिर्मिले ॥ ८९ ॥ मुख्यसंस्कृतपद्यावें ॥ परीतिअवळांसीनुगवे ॥ महागजकैसाबांधवे ॥ कमळतंतूघेउनी ॥ ९० ॥ सवीसमान्यगीर्वाण ॥ जरीअसेलपू ॥ !