पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भोव्या. ॥ कनकामृताचेंताटघडलें ॥ त्यांतवाढितृणवीज || ३६ ॥ सुधारसकुंभदैवें जोडला ॥ तोनेऊनउकरड्यांतओतिला | चिंतामणीफोडोनिघातला ॥ पायरीसअभाग्यें ॥ ३७ ॥ सुरभीशोधीतआलीघर ॥ तिसीकरूनिकाष्ठ प्रहार || अभाग्येंघातलीबाहेर || तोचिप्रकारमजजाला ॥ ३८ ॥ बळेंकल्पवृक्षतोडोन || वाढविलेंकंटकोवन || राजहंसदवडोन ॥ दिवाभी तेंपाळिलीं ॥ ३९ ॥ रंभातोडोनिमहामूर्खे ॥ अवाढविल्यासकौतुकें ॥ ओसंडोनसतेजमुक्तें || सिकताहरळभरिपेल्या ॥ ४० ॥ असोऐसाअनुता पेंवाल्ह्या ॥ नारदापासींपरतोनिआला || सद्गदकंटअश्रुडोळां ॥ साष्टांग घातलानमस्कार ॥ ४१ ॥ तनुमनधनेसींअनन्य ॥ स्वामीतुजमीआलों शरण || कृपेचीनौकाकरोन ॥ तारींमजभवसागरीं ॥ ४२ ॥ महाराज तूंधन्वंतरी || माझाभवरोगतंदूरकरीं ॥ जळतोपावोनविषयाभीतरीं ॥ मेघझडकरीवर्षैतूं ॥ ४३ ॥ पडिलोंमायेचियेमेळीं ॥ पंचभूतेंमजझोंबलीं ॥ वासनाविवशीगळांपडली ॥ कदाकाळींसोडीना ॥ ४४ ॥ अहंदेहबुद्धी डांकीण ॥ ममतासटवीदारुण ॥ लोभझोटिंगएकक्षण || उमसघेऊंनेदीच ॥ ४५ ॥ क्रोधलैसासुरदारुण || कामवेताळेंझडपिलेंपूर्ण ॥ तृष्णामाया राणोअनुदिन || सर्वदाहीनसोडीते ॥ ४६ ॥ जालोंमीअत्यंतक्षीण ॥ पं चाक्षरीतंब्रह्मनंदन ॥ सकळभूतेंटाकींझाडोन ॥ ह्मणोनिचरणधरियेले ॥ ४७॥ अष्टभावेंझालासद्गदित ॥ मगमनींविचारीब्रह्मसुत || रोगपाहू निवैद्यनिश्चित || दिव्यमात्राकाढिजें वे ॥ ४८ ॥ ह्मणेहाअनधिकारी परम || माराऐसें सांगेनाम || ह्मणेहेंचितुवांजपावेंसप्रेम ॥ मुख्यवर्मजाणपां ॥ ४९ ॥ तेंजीवननामजपत ॥ तेथेंचि वैसलाध्यानस्य | अंगावरीवारूळ वाढत || ध्वनीउमटतआंतूनी ॥ ५० ॥ टोणपियाचा वृक्षझाला ॥ तों नारदबहुकाळेंपातला ॥ त्यातरूखालींउभाराहिला || श्रवणीऐकिलाना मघोष ॥ ५१ ॥ वारुळछिद्रामधूनी ॥ रामनामाचामधुरध्वनी ॥ चातुर्य समुद्रनारदमुनी ॥ जाणिलामनींसर्ववृत्तांत ॥ ५२ ॥ मगउकरोनियांवा रुळ ॥ बाहेरकाढिलातोपु ण्यशीळ ॥ दिव्यौषधीमस्तकींमनिसकळ ॥ सावधकेलातेधवां ॥ ५३॥ जैसाभूमीवरीअर्कउतरला ॥ तैसाश्रीगुरूना रददेखिला ॥ धांवोनिलागेचरणकमळा ॥ पापाझालासंहारू ॥ ५४ ॥ नामजपतांश्रीरामाचें ॥ दोषगेलेअनंत जन्मींचे ॥ जैसेपर्वततृणाचे ॥ अग्नि ॥ ११