पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीषर. ॥ ॥ ॥ ॥ न । ह्मणेऐकऐकमाझेंवचन || तुजआलेंवृद्धपण ॥ पापेंअपारघडलींकीं ॥ || १७ || द्रव्यजोडिलेंतुवांअपार || जालेदुष्कृताचे संभार || तुझ्यापापासी बांटेकर || कोण्हीआहेतकींविचारों ॥ १८ ॥ आलेतुजजवळीमरण || जेव्हांगांजीलदारुण ॥ तेव्हांतुजसोडवीलकोण || पाहेंविचारोनिअं तरीं ॥ १९ ॥ दारापुत्रधनयौवन || बंधूसेवकआप्तजन || शस्त्रेअस्त्रेचातु रंगसैन्य || नयेकामातेवेळे ॥ २० ॥ जींजींक प्राणीकरिती ॥ तितुकींदे वविलोकिती || सकलतवेंव्यापूनवर्तती ॥ मगसाक्षदेतीपरत्रींते ॥ २१ ॥ यमपुरीसचित्रगुप्त ॥ पत्रेका ढोनियाचीत || मगत्यासारिखादंडकरी त || कोणते सोडवील ॥ २२ ॥ जोपुण्यपंथेनचालेनर || निंदीती र्थयात्रासमग्र ॥ त्यासताम्रभूमीतप्तअपार ॥ चालवितीत्यावरी हळूह ळू ॥ २३ ॥ जेपरोपकारनकरिती ॥ त्यांसीअसिपत्रावरीहिंडवि ती ॥ इकडूनतिकडे शस्त्रेंफुटती ॥ कोणसोडवीलतेस्थानीं ॥ २४ ॥ तप्त लोहस्तंभदारुण ॥ त्यासींभेटवितीनेऊन ॥ देवद्विजांनकरीनमन ॥ त्यास होजाणतेचिगती || २५ || जोसंतांसदेखोन शकेअपवित्र ॥ त्याचेगीधफो डितीनेत्र || जोकीर्तनस्मरणनकरीअणुमात्र | जिव्हातोडितीतयाची ॥ ॥ २६ ॥ गुरुदेवब्राह्मणसांडोनी ॥ जोशंरणनयेपापखाणी ॥ महानरकी चेपाणी ॥ त्याचेवदनींओतिती ॥ २७ ॥ जोतीर्थेस्नानेंनिंदीखळ ॥ त्या सीतप्तकढईमाजीतेल ॥ त्यांततळवितीतात्काळ || कोणसोडवीतेथेंपां ॥ ॥ २८ ॥ जेसाधुसंतांसीपीडिती ॥ त्यांचेआंगींचींसालेकाढिती ॥ जेद्विज गुरुतोर्ये अव्हेरिती ॥ तोंडघालितीविष्ठामूत्र ॥ २९ ॥ धर्मवाटधरोनिहरि तीधन ॥ त्यांसीकुंभीपाकामाजीघालून ॥ खालींचेतवितीकृशान ॥ त्या माजी आक्रंदोनि चडफडती ॥ ३० ॥ लोहदंडकरोनितप्त ॥ नखींरोविती यमदूत ॥ जोनाप केहरिकथामृत ॥ गतीनिश्चितीत्यासि ॥ ३१ ॥ ऐसें बोलतांनारदऋषी ॥ अनुतापजालात्याचेमानसीं ॥ वेगेंआलानिजसद नासो || स्त्रीसुतादिकांसीपूसत ॥ ३२ ॥ जींजींपापघडलींमजलागीं ॥ को ही होतांकापत्याचे विभागी ॥ तंवतेह्मणतीआमुचेअंगीं ॥ नलगतीपापें सर्वथा ॥ ३३ ॥ भाग्याचेवांटेकरीसमस्त ॥ पपितुझींतूंभोगींयथार्थ ॥ वाल्ह्याझालासगदीत ॥ ह्मणे कैसाअनर्यटाळूआतां ॥ ३४ ॥ हानरदेहउ त्तमपूर्ण || केवळभगवत्प्राप्तीचेंस्थान || म्यांआत्महितन करून ॥ बुडा लोकींअंधतमीं ॥ ३५ ॥ यत्नेपुण्यक्षेत्र सरसावलें ॥ तेथेंकनकबीजपेरिलें ।। ॥