पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. ॥ जेचातुर्थराजधानीचेकळस || मुक्तेश्वरमुद्गलदास || ज्यांचेग्रंथपाहातां सुरस ॥ ब्रह्मानंदउचंवळे ॥ ९७ ॥ जैसाचं डांशुसतेजव्योमीं ॥ तैसाचिके वळवामनस्वामी ॥ ज्याचीश्लोकरचनायेभूमी ॥ भूमंडळावरीअपूर्व ॥९८॥ कृष्णदासजयराम ॥ जेंशांतिदयेचेंनिजधाम ॥ ज्याचेग्रंथज्ञानभरितपर म ॥ जोनिःसीमब्रह्मचारी ॥ ९९ ॥ श्रीरामउपासकनिर्मळ ॥ जोभजन सरोवरींचामराळ || तोरामदास महाराज केवळ ॥ भक्तीप्रवळवीजना || ॥ १०० ॥ ब्रह्मानंदस्वामीचावंधूसत्य ॥ नामतयाचें श्रीरंगनाथ ॥ ज्याची कवितासमस्त ॥ अपारजनउद्धरीले ॥१॥ आतांअसोसमस्तकविवर ॥ अ वधेब्रह्मानंदरूपसाचार || त्यांसीअनन्यशरण श्रीधर ॥ द्यावावरग्रंथासी ॥ २ ॥ रविकुळीं अवतरलाश्रीधर ॥ कैसेंकेलेलीलाचरित्र || तरलावाल्मी किसाचार ॥ कथाअपारवोलिला ॥ ३ ॥ हेंवर्णितां श्रीरामचरित्र ॥ तर लावाल्मीकिसाचार ॥ पापआचरलाअपार ॥ ऐकासादरगोष्टीते ॥ ४ ॥ वा ल्मीकिपूर्वीद्विजसुत ॥ त्यजोनिआचारयज्ञोपवीत ॥ किरात संगेवाटपाडित ॥ अतिउन्मत्तविषयांध ॥ ५ ॥ महादुर्धरकानन ॥ देखतांभया भीत होय म न ॥ पर्वतदरीमाजीस्थळकरोन || सहपरिवारेंव सेतेथें ||६|| भोवतेंद्वादश गावपर्यंत || पाळतीराखोनिवाटपाडित ॥ केल्याब्रह्महत्याअसंख्यात # नाहीं गणतीइतरजीवां ॥ ७ ॥ मच्छधरावयालागींवक ॥ जैसाहोऊनिव से सात्विक ॥ कींमूषकालागीविडाळिक ॥ वैसेटपतजयापरी ॥ ८ ॥ कींअं गसंकोचेंपारधी ॥ जाणोनितात्काळमृगसाधी ॥ तैसावाल्ह्याजीववधी ॥ पापबुद्धीनिर्दय ॥ ९ ॥ अपारजीवमारिले || पापाचेपर्वतसंचिले ॥ जैसे अंत्यजगृहाभोवतेपडिले || ढीगपशुअस्थींचे ॥ १० ॥ ऐसेंकरितांपापाच रण । तयासीआलेवृद्धपण || पुत्रजालेअतितरुण || परीआंगवणन सांडी ॥ ११ ॥ हातींशस्त्रघेऊनिवाल्ह्या ॥ मार्गलक्षीतजोंबैसला || तोंअकस्मात नारदप्रघटला || पूर्वपुण्येंकरोनी ॥ १२ ॥ चंद्रवेष्टितीनक्षत्रेंजैसीं ॥ भोंव तीऋषींचीमांदीतैसी || तोपाळतीसांगतीवाल्हियासी ॥ जातीतापसीबहु साल ॥ १३ ॥ वाटेसीधांवूनआडवाआला ॥ शस्त्रउभारूनितेवेळां ॥ द टाऊनिऋषींचामेळा ॥ उभाकेलाक्षणभरी ॥ १४ ॥ कींस्वर्गपंयेंजातांने टें ॥ जैसीयमपुरीलागेवाटे ॥ कींपुण्ये॑आचरितांउ ॥ कामक्रोधआड विती ॥ १५ ॥ असावाल्ह्याह्मणेतयांसी ॥ यात्राआणारेमजपासीं ॥ नाहीं तरीमुकालप्राणासी ॥ माझेहस्तेंकरोनि ॥ १६ ॥ मगपुढेहोऊनब्रह्मनंद 11 ॥