पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ श्रीधर, ॥ ॥ न ॥ कनकाद्रीचाचेंडूकरून ॥ उडविजेलसर्वथा ॥ ६१ ॥ भोगींद्र मस्त कींचामणी ॥ आणवेलएकादेक्षणीं ॥ सूर्यजातांधरवेलगगनीं ॥ नक्षत्रें गुणींओंविजे ॥ ६२ ॥ काढवेल शशिमंडळींचअमृत || मोडिजेलऐरावता चेदंत || दिग्गजआणोनि समस्त ॥ एकेठायींबांधिजेती ॥ ६३ ॥ तुरंगक रुनीप्रभंजन ॥ सर्वांठायींकरवेलगमन ॥ परीतेसंतांचेंमहिमान || ब्रह्मानं देंपूर्णनवर्णये ॥ ६४ ॥ तोंसंतबोलतीआनंदघन ॥ मननिवालेंतुझेबोलऐ कोन ॥ आह्मीकरूंइच्छितोंरामकथाश्रवण ॥ वरीदृष्टांतगोडतुझे ।। ६५ ।। मेरू सुंदररत्नेकरून ॥ नक्षत्रींमंडितगगन ॥ कींवृक्षफळींपरिपूर्ण ॥ दृष्टां तींसंपूर्णग्रंथशीभा ॥ ६६ ॥ कींशांतीक्षमादयाविशेष ॥ तेणेंमंडितसत्पुरु ष ॥ कींपरिवारासमवेतनरेश ॥ दृष्टांतें सुरसग्रंथशोभा ॥ ६७ ॥ आधीं चभूकलागलीबहुत ॥ त्याहीवरीवाढिलेपंचामृत ॥ कींदुर्बळासी अकस्मा त ॥ कल्पतरूभेटला ॥ ६८ ॥ कन्याथीहंडतांभूमंडळ ॥ त्यासीरराजक न्याघालीमाळ ॥ कींरोगियारसायणनिर्मळ ॥ अकस्मातजोडलें ॥ ६९ ॥ आतांबहुतटाकुनी शब्दजाळ || बोलेंरामकथारसाळ || जैसीसिकतासां डोनिमराळ || मुक्ताफळेंसेविती ॥ ७० ॥ कींकोशगृहप्रवेशोनी ॥ भांडा रोरत्नॅकाढोनिवडोनी ॥ कींदोषटाकोनिसज्जनीं ॥ उत्तम गुणस्वीकारि ॥ ७१ | ऐसे संताचेबोलपरिकर ॥ ऐकोनिब्रह्मानंदेश्रीधर | साष्टांगघा लोनिनमस्कार ॥ ह्मणेसादरपरिसीजे ॥ ७२ || असंभाव्यश्रीरामचरित्र || शतकोटिग्रंथविस्तार || वाल्मीकिवोलिलाअपार ॥ कथासमुद्र अगम्य ॥ ॥ ७३ || मुळापासोनइतुक्याकथा ॥ कैशावर्णवतीलतत्वतां ॥ त्यामाजि वाल्मीकी रामायणनाटकग्रंथा ॥ श्रीरामविजयालागींकयूं ॥८५ ॥ सम स्तकवींसी नमस्कार ॥ जोजगद्गुरु आचार्यशंकर ॥ जेमतेंउच्छेदूनिसम ग्र || शुद्धमार्गवाढावेला || ८६ || जोश्रीधराचार्यटीकाकार ॥ त्यासीन मस्कारीतश्रीधर ॥ मधुसूदनादिकनरेंद्र ॥ ग्रंथअपारजयांचे ॥ ९२ ॥ जोशृंगारवनींचाविहंगमजाण ॥ तोजयदेवपद्मावतीरमण ॥ ज्याचीकाव्य कलापाहोन ॥ पंडितजनतटस्थ ॥ ९३ ॥ जोवेदांतक्षीराणवींचामीन ॥ जेणेंविवेकसिंधूनिर्मिलापूर्ण ॥ तोमुकुंदराजगुणानेधान ॥ तयाचेचरणवं दिले ॥ ९४ ॥ तारावय|जगसमग्र ॥ पुन्हाअवतरलारमावर ॥ गीतार्थ केलासाचार | तोज्ञानेश्वरजगद्गुरू ॥९५ ॥ जोभानुदासकुलभूषण ॥ प्रतिष्ठानवासी परिपूर्ण ॥ त्याएकनायें ग्रंथसंपूर्ण ॥ बहुरसाळकथिपे ।।९६॥ ॥ ॥