पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १५७ जीवनावांचोनीबीजदेख ॥ सहसाअंकुरफुटेना ॥ ४२ ॥ जरीन दिसेपदार्थ ॥ मथनेंवीणननिवडेनवनीत ॥ तैसासगुरूवांचूनिपरमार्थ ॥ ठाईनपडेजीवासी ॥ ४३ ॥ वरनसतांव्यर्थव-हाड || शीरनसतांकाय सेंधड || तैसेंगुरुकृपेवीणव्यर्थकाबाड ॥ व्रतेंतपेंसाधनें ॥ ४४ ॥ अंजनें वीणन सांपडेनिधान ॥ कींगायत्रीवीणब्राह्मणपूर्ण ॥ सीमाकैंचीग्रामावी ण ॥ तैसेंगुरूवीणज्ञाननघडे ॥ ४५ ॥ ह्मणोनितनुमनधनेसअनन्य ॥ ब्र ह्मानंदस्वामीसशरण || आरंभीश्रीरामकथागहन ॥ ग्रंथसंपूर्णसिद्धीपावो ॥ ४६ ॥ ऐसेऐकतांसप्रेमवोल || बोलिला श्रीगुरुदयाळ || चकोराकार उतावेळ || मृगांकजैसाउगवे ॥ ४७ ॥ कींचातकालागींधविजलधर || कक्षुधितापुढेंक्षीरसागर ॥ कींकल्पवृक्षशोधीतआलाघर ॥ दरिद्रयाचें साक्षेपें ॥ ४८ ॥ तैसाश्री गुरुदयासागर || तेणेंदीधलाअक्षय्यवर ॥ ह्मणे सिद्धीपावेलसाचार | रामविजयग्रंथहा ॥ ४९ ॥ आतांवंदूसंतसज्जन ॥ जेवैराग्यवनींचेपंचानन ॥ जेज्ञानांबरींचेचंड किरण || उदयअस्तनसे जयां ॥ ५० ॥ जेभक्तिसरोवरींचे राजहंस ॥ जेकांअविद्यारण्य हुताश || कींतेपद्महस्तीविशेष ॥ भवरोगावैद्यहे ॥ ५१ ॥ कींजीवपावेआपुल्या स्वपदासी ॥ ऐसेमुहूर्तदेणारजोशी ॥ कींते पंचाक्षरीनिश्चयेसीं ॥ जेपंचभू तांसीपळविती ॥ ५२ ॥ कींदैवोसंपत्तीचेभाग्यवंत ॥ मुमुक्षांसीकरितीद रिद्ररहित ॥ कींसद्विद्येचींअद्भुत ॥ गोपुरेंकायउंचावलीं ॥ ५३ || संत श्रोते चतुरपंडित ॥ माझेंबोलणेंआर्षअत्यंत ॥ जैसेंसरस्वतीपुढेमूढबहुत || वाग्विल।सदावितसे ॥ ५४ ॥ सूर्यापुढें जैसादीपदेख ॥ जान्हवीसन्हाणीयि लरोदक ॥ कींकनकाद्रीअति सुरेख ॥ त्यासीअलंकारपितळेचे ॥ ५५ ॥ कामधेनूससमर्पिलेअजाक्षीर ॥ चंद्रासीसीतळकरीरंभापत्र ॥ कल्पतरू कल्पिलेंदेणार ॥ त्यासिनिंबोळ्यासमर्पिल्या ॥ ५६ ॥ रत्नाकरापुढेंका चवटीसमर्पेिली ॥ तैसीमाझीआर्षबोली ॥ परीतुझींप्रीतीठेविली ॥ प्राकृ तशब्दोंनवलहें || ५७ ॥ विष्णूसीभूषणेंअपार ॥ परीतुळसीवरीआवडी थोर ! कोअपर्णापतीसीबिल्वपत्र ॥ भक्तीवाहतांआवडत ॥ ५८ ॥ रायें पाठिसींदासीघालितां ॥ तिची सर्वांवरीचालेसत्ता ॥ प्रभूअल्पमोलाचे अलं कारलेतां ॥ जनांसमस्वांथोरदिसे ॥ ५९ ॥ ह्मणोनितुझीसंतप्रभूयोर ॥ महिमार्णवों चींजाहाजेंअपार ॥ मोटेतबांधवेलसमोर || चरणीअंबरक मवेलपैं ॥ ६० ॥ गणवेलपृथिवीचेरजःकण ॥ मोजवेल सागरोंचेंजीव