पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीधरः मर्पिलेअजाक्षीर || कनकाद्रीपुढेठेविलीगार ॥ तैसेंप्राकृतबोलेंअपार ॥ तुझें महत्वकेंविवर्णू ॥ २३ ॥ परीजोछंदघेतबाळक ॥ स्नेहेंकरूनपुरवीजन क || तरीहारामविजयग्रंथसुरेख ॥ सिद्धीपावोतवकृपें ॥२४॥ आतांनमूंसरसि जोद्भवकुमरी || जेविलसेसदाकवि जिव्हाग्रीं ॥ जीचेवरदें मूकहीकरी ॥ वाच स्पतीतीविवादा ॥ २५ ॥ जेआनंदसरोवर मराळिका ॥ जे चातुर्य चंपककळि का ॥ जिचे रुपेचीकरूननौका ॥ कविवाळकानेतपरतीरा ॥ २६ ॥ कृपेंतुझे विरंचीकुमारी ॥ जन्मांधहोतीमहाजोहरी ॥ अतीमूढतोवेदार्थकरी ॥ शक्रपदींवैसेरंक ॥ २७ ॥ अंत्रेतूंकविहृदयाब्जभ्रमरी ॥ कींनिजानंद साग रांचीलहरी || वाग्वलीतूं वैसेंजिव्हाग्रीं || विरूडेंसफळसर्वदा ॥ २८ ॥ • विवेक हंस शुद्धधवळ ॥ त्यावरी तुझें आसनचंचळ ॥ तप्त कांचन जैसे सुढाळ ॥ तै सेनिर्मळनिजांगतुझें ॥ २९ ॥ शुभ्रकंचुकीशुभ्रअंबर | दिव्यमुक्तलग अलंकार || निजबोधवीणा घेऊनिसुस्वर ॥ गायनकरिसीस्वानंदें ॥ ३० ॥ ऐकतांशारदेचेंगायन ॥ तन्मयविधीविष्णुईशान || अंबेतुझे सौंदर्य पाहून ॥ मीनकेतनतटस्थ ॥ ३१ ॥ रंभाउर्वशीतिलोत्तमा | सावित्रीआणिमुख्य रमा ॥ तुझ्याचातुर्वसभुद्राचीसीमा ॥ त्याहोकदानपवती ॥ ३२ ॥ अंबे तुझेगुणकेविवर्णावे ॥ केविअर्कासीअकसुमनें पूजावें ॥ अंवरकै सेंमुष्टीं तसांठवे ॥ पालवींवांधवेव।युकैसा ॥ ३३ ॥ नकरवेउवचेंवजन ॥ नग णवेसिंधूचेंजीवन ॥ सप्तावरणभेदून ॥ मश्यक केंवीजाऊंशके ॥ ३४ ॥ ऐकोनि बाळका चींवचनें ॥ जननीहृदयींधरीप्रीतीनें ॥ तैसेंसरस्वतीनें निजकृपेनें ॥ घातलेंठाणेंजिव्हाग्रीं ॥ ३५ ॥ माझेंमनमूढचकोर || कुहू पाजोइच्छ।रोहिणीवर ॥ परीसरस्वतीकृपाळूथोर ॥ शुद्धबीजप्रघटली ॥ ३६ ॥ बीजेपासूनचढत्याकळा || तोचकोर|सीअधीकसोहळा ॥ तै सोचपेयरघुनायलोळा || चढेआगळारसपुढें ॥ ३७ ॥ ज्ञानाचेअनंतडो ळे॥ उघडलेएकेचिवेळे ॥ आतांवदूंसद्गुरूचोंपाउलें ॥ ज्याचेनिप्रघटेदि व्यज्ञान ॥ ३८ ॥ जोअज्ञानतिमिरच्छेदक ॥ जोप्रघटवेदांतज्ञानार्क ॥ तो ब्रह्मानंदमहाराजदेख ॥ परमाद्रुतमहिमाज्याचा ॥ ३९ ॥ जोकापांडु रंगनगरविख्यात | जोभक्कभीभातटींसमाधिस्थ ॥ तोपतिराजमहिमा अद्भुत ॥ कवणवर्णूशकेपैं ॥ ४० ॥ जागृतीस्वम सुषुप्तीतुर्यापूर्ण ॥ च हूंअवस्थेवरीज्याचेंआसन ॥ उन्मनीही निरसून ॥ स्वसुखीपूर्ण समा धिस्थ ॥ ४१ || चांदणेंकैंचेंनसतांमृगांक || कोकिरणेंकैंचींनुगवतांअर्क ॥