पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. येईनलौकरीह्मणोनी ॥ १० ॥ हरीह्मणेअक्रूरा ॥ आतांरथचालोद्यासव रा॥ तरीचयागोपिकासुंदरा || दुरीमागेराहतील ॥ १७ ॥ रथघडघडांस मीरगती ॥ क्रमूनिमार्गेटाकिलीजगती ॥ तेधवांगोपिकामूर्छागतपडती ॥ हाकाकोडितीकृष्णनामें ॥ १८ ॥ ह्मणतीसखयावनमाळी ॥ तुझावियो गानळआह्माजाळी || एकह्मणतीरथाजवळी ॥ धांवोनिजाऊंचलागे | ॥ २१ ॥ अक्रूरासिघालोनिकृष्णाचीआण ॥ रथवेंगेआणावापरतोन H नेदीतरीवळे हिरोन ॥ आणूंमनमोहनआतांची ॥ २२ ॥ आली आहोत इतुक्या सुंदरी || अक्रूरएकलाकायकरी ॥ तोरथगेलाबहुतदुरी || विकळ नारीपडिपेल्या ॥ २३ ॥ रथउतरलाखोलभूमीस ॥ नदिसेध्वजआणि कलश ॥ मगहोऊनियांनिराश ॥ गोपीसमस्तपरतल्या ॥२५ ।। अव घ्यागोपीआकांतकरीत || गोकुळाचालिल्यासमस्त ॥ एकह्मणतीआग त्वरित ॥ लावाआतांगोकुळा ॥ २६ ॥ ऐसाशोककरीतसुंदरी ॥ प्रवे शल्यायशोदेचियामंदिरीं ॥ यशोदाह्मणेतेअवसरीं || माझाश्रीहरीदावा गे ॥ २७ ॥ सकळगोपीयशोदेचेकंठीं ॥ घालितीतेधवांदृढ मिठी ॥ शोक के लातोनमायसृष्टी || नवर्णवेचिको हातें ॥ २९ ॥ श्रीकृष्णाचींवाळलेणीं ॥ टाकिलींगोपींपुढेंआणोनी ॥ हरीचींखेळणींपोटींधरूनी ॥ मायरडेतेधवां ॥ ३३ ॥ असोतेखेदकरीतगौळिणी ॥ प्रवेशलीयाआपुलेसदनीं ॥ गृह कृत्य करितांचक्रपाणी ॥ गीतगातीसर्वदा ॥ ४६ ॥ ॥ वेंचे, रामविजयांतील. ओव्या अध्याय पहिला. जयजयगजवदनानिरुपमा ॥ अगाधनवर्णवेतुझामहिमा || तुझियागु णाचीपावावयासीमा || कैसासरताहोईनमी ॥ १९ ॥ काखेसीमेरूघेवू निदेखा || कैसीनृत्यकरीलपिपीलिका || कैसेंब्रह्मांडउचलेल मइयका भूगोळमक्षिकार्केविहालवी ॥ २० ॥ चंद्रासीकर्पूराचेंउटणें || वासरमणी. सौदर्पणदाखवणें ॥ हिमनगासीवाराघालणें ॥ मेघासीसमर्पणउद कांजुळी ॥ २१ ॥ सुरतरूपुढेठेविलेंबदरीफळ ॥ मलयानिळासी सुगंधपरिमळ कामधेनूसीशुष्कतृणकवळ ॥ आणोनियांसमर्पिले ॥ २२ ॥ क्षीरसिंधूसीस