पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ श्रीधर, र्णब्रह्मसनातन ॥ मीपाहेनडोळेभरी ॥ ४५ ॥ जोदशशतमुखांगशयन || मोत्याचेपदींभाळठेवीन ॥ जोनीलग्रीवाचें हृदयध्यान ॥ चतुराननवा ळज्याचें ॥ ४६ ॥ जोक्षीराब्धिवासी पूर्णब्रह्म ॥ वेदशास्त्रासिनकळेवर्म || त्याहरीसीआजिक्षेम ॥ मीदेईनप्रेमावडी ॥ ४७ ॥ जोनिर्गुणनिर्विकार || जोदेशकाळातीतअपार ॥ तोगोकुळींयादवेश्वर ॥ डोळेभरीपाहनिमी || ॥ ४८ ॥ दुरूनिगोकुळअक्रूरेंदेखतां || साष्टांगघातलेंदंडवता ॥ ह्मणेधन्यत्र जवासीसमस्त || नित्यमुख पाहतीहरीचें ॥ ५४ ॥ तोंगोखुरांमागेचांगलीं || पाउलेंहरीचींउमटलीं ॥ अक्रूरेंघेऊनियांधुळी ॥ लाविलीभाळींआपुले ॥५६ ॥ जोडोनियांदोन्ही हात || चरणचालीअक्रूरचालत || कंठझाला सद्गदित || अश्रुपातवाहती ॥ ५७ ॥ पदमुद्राउमटल्याजेथें ॥ मागुतीप्रणिपातकरीते यें ॥ तोवृक्षदेखिलेनिजभक्तें ॥ कायत्यांतेंबोलत ॥ ५८ ॥ ह्मणेधन्यधन्य तुझीवृक्ष || तुमचेछायेसिवैसलाकमलाक्ष | जोभूतांतरात्माकर्माध्यक्ष || सहस्राक्षशरणजया ॥ ५९ ॥ तोसायंकाळींपरतलागोभार ॥ गोपांसहीत यादवेश्वर ॥ सवेंज्येष्ठबंधुबळिभद्रवीर || वाद्यगजरबहुहोती ॥ ६० ॥ गोरजधूळीदाटलीबहुत ॥ तेणेंझांकोळलाअक्रूररथ ॥ नंदमंदिराजवळि अकस्मात ॥ अक्रूरतेधवांपातला ॥ ६१ ॥ अक्रूरेंनंददेखोन ॥ धांवोनिदि धलेंक्षेमालिंगन ॥ तोंपातलेदोघेजण ॥ शेषनारायणतेकाळीं ॥ ६२ ॥ दे खलात्रिभुवननायडोळां || नीळजीमूतवर्णघनसांवळा ॥ रुळती आपाद वनमाळा || गोरजेंडौरलावदनचंद्र || ६३ ॥ उदारश्रीमुख आकर्णनयन ॥ कुंडलांसभोवतीकिरण ॥ हरितनूचाआश्रयपूर्ण ॥ अलंकारघवघवित ॥ ॥ ६४ ॥ अक्रूरयादवांचावडीलबहुत ॥ देखूनियां श्री कृष्णनाथ ॥ चरणवं दावपाधांवत ॥ तोंअक्रूरेंदंडवतघातलें ॥ ६५ | नेत्रींचालल्याप्रेमांबुधा रा || ऐसेदेखोनिपरात्परसोइरा | अक्रूराचाकरधरोनिसत्वरा || उठवू नियांक्षेमदीधलें ॥ ६६ ॥ अक्रूराचेगळांमिठी ॥ दृढघालीतजगजेठी ॥ रेवतीरमणपरमेष्ठी ॥ त्यासहीभेटीनोहेची ॥६ ७॥ निजभक्तजाणतीगोडी ॥ समाधीकायसीबापुडी ॥ तीर्थाव्रतांचियाकोडी ॥ करूनियांवें|वाळिजे ॥ ॥ ६८ ॥ क्षणक्षणांतोअक्रूर | कृष्णमुखन्याहाळोनि सुंदर || घरीहरिचर णवारंवार ॥ तृप्तिनोहेसवथा ॥ ६९ ॥ बळिरामासीनमून ॥ अरेंदीध आलिंगन || साक्षातूशेषनारायण ॥ अवतारपुरुषदेखिला ॥ ७० ॥ अ क्रूराचेदोन्ही हात || बळदेवभाणिभनंत ॥ धरूनिप्रवेशलेमांदरांत ॥ नं. ॥ ॥ N