पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १५३ दासहिततेधवां ॥ ७१ ॥ यशोदेसीनमस्कारीअक्रूर ॥ आसनींवैसलासाद र || सांगेमथुरेचासमाचार | सविस्तरसाद्यंत ॥ ७२ ॥ नंदासिह्मणेअक् र ॥ कंसेबोलाविलेंतुह्मांसिसत्वर || बळदेवआणियादवेश्वर ॥ यागपा हावयाचलावें ॥ ७३ ॥ धनुर्यागपाहोनियांमागुती ॥ सवेंचियावें गोकुळा प्रती ॥ उदयायेतांगभस्ती ॥ अतिसत्वरनिघावें ॥ ७४ | तोनंदयशोदा बोलत || मथुरेसिनेतां श्रीकृष्णनाथ ॥ तेचिक्षणीं आमुचाप्राणांत ॥ होई लजाणअक्रूरा ॥ ७५ | कृष्णाचाकरावयाघात ॥ कंसअहोरात्रजपत ॥ अक्रूरातूंआमुचापरमआप्त || पाहेंविचारू निमानसीं ॥ ७६ ॥ अक्रूर हांसोनियांबोलत ॥ तुमचेदृष्टीसहावाळदिसत ॥ परीकृतांतासीशिक्षाकरी व ॥ कृष्णनाथनिर्धारें ॥ ७७ || हरीवोलेतेचिसमयीं ॥ अंतरींभयधरूंन काकांहीं || चलामथुरेसोलवलाहीं || गौळीसमागमेंघेऊनी ॥ ७८ ॥ अक्रूर बोलेनलगतांएकक्षण || कंसासिमारीलश्रीकृष्ण || मुष्टीकचाणूरयां चेंमरण || जवळिबहुधापातलें ॥ ७९ ॥ कृष्णेपूर्वीपराक्रमकेले ॥ तेनंद यशोदेशीआठवले ॥ थोरदैत्य संहारिले | अघवककेशीप्रलंब ॥८० ॥ गोवर्धन पर्वत उचलिला ॥ काळियामर्दोनिअमीमाशिला || आखंडलशरण आला || तोहिदेखिलासकळिकीं ॥८१ ॥ हाअसेनिर्भय सर्वदापाहे ॥ यासीकळिकाळाचेंनाहींभये | बुद्धिबळाचासमुद्रयादवराय || तेगोष्टीमान वलीसमस्तांसी ॥ ८२ ॥ कर्ताहर्ताभुवनगोप्ता ॥ सरीसर्वत्रजयाचीस त्ता || तोहायशोदेतवसुता ॥ नाहींभयकंसाचें ॥ ८३ ॥ अक्रूरह्मणेप्रात: काळीं ॥ निघावेनंदादिसर्वगौळी | गोकुळींमातप्रगटली || कींवन माळीउद्यांजातो ॥ ८४ ॥ तोउगवलावासरमणी ॥ स्नानसंध्यादिभो जनसारूनी || बळदेवआणिचक्रपाणी | सिद्धजालेतेधवां ॥८५ ॥ दि व्यरथअक्रूरेंसजिला | गौळीयांचामेव्यानेघाला || गोरसकावडीतेवे ळां || भरोनिघेतल्याकंसभेटी || ८६ || यशोदाआणिरोहिणीयांतें || नमस्कारिलेंबाळराम कृष्णनायें || हातजोडोनियांलणतीमाते ॥ जाऊनिये तोंपूढतीं ॥ ८७ || यशोदाह्मणेहेजगजेठी ॥ आतांकेंची तुझीभेटी || स्ने हाचेउमाळेउठतीपोटीं ॥ स्तनपान्हाफूटला ॥ ८८ ॥ तूंजातोसिमनमो हना || मीआतांनठेवींआपुल्याप्राणा | माझिया विसांव्यारा जीवनय ना ॥ मनरंजनाश्रीहरी ॥ ८९ ॥ ममसांवळेकान्हाई || जगन्मोहनेक ●णाबाई || तुझेगुणआठऊं कितीकाई || मितीनाहींतयांतें ॥ ९० ॥ वि ॥ ||