पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. ॥ ॥ २५ ॥ नयनीहरळखुपतां || सत्वरकाढावेतत्वतां ॥ कंटकपदींभेदितां ॥ आधींकाढिजेकोरोनि ॥ २६ ॥ तैसानानाउपायकरूनी ॥ रामकृष्णां सीआणूनी || विश्वासघ्यावाप्राणयेचक्षणीं ॥ तरीचहेंकार्यसाधेल ॥ २७ ॥ दाऊनियांआंगपतन ॥ पाषाणफोडीलोहोघन | कांकांटेचरणलागून ॥ जैसेजिव्हार भेदिती ॥ २८ ॥ मस्तककरूनियांखालतें | पारधीविंधी मृगातें || सरांटेजेंविमहागजातें || कळलाउनीउभेकरिती ॥ २९ ॥ कीं बचनागमुखींघालितां ॥ जिव्हेसीगोडलागेतत्वतां ॥ मगसवें चिमृत्युव्य ॥ था ॥ प्राप्तकरीतात्काळ ॥ ३० ॥ वरीआमिषलाऊनिसाचार || क्षणमा ॥ त्रेंगळ भेदी जिव्हार ॥ कींचणेटाकूनिवानर ॥ विश्वासवूनिधरितीपैं ॥ ३१ ॥ कींवरवरबोलेगोडमैंद ॥ परीआपुल्याकार्यासीसावध ॥ तैसेवळदेवआ णिगोविंद ॥ विश्वासवूनिवधायें ॥ ३२ ॥ ऐकूनिप्रधानाचीयुक्ती ॥ कं सासिहर्षनसमायचित्तीं ॥ ह्मणेतुमचेबुद्धीपुढेंबृहस्पती || उणावाटेमज लागीं ॥ ३३ ॥ तरीआतांपाठवावाकोण ॥ नम्रतेबोलेविचक्षण ॥ ना नायुक्तीकरून ॥ रामकृष्णांआणील ॥ ३४ ॥ प्रधानह्मणती पाठवावाअ क्रूर | स्थिरबुद्धीपरमचतुर ॥ त्याचियाबोलेंक्षणमात्र ॥ नलगतांये थेंयेतीलते ॥ ३५॥ मगवोलावूनिअक्रूर ॥ त्याससांगेमनींचा विचार ॥ गोकुळाजाऊनिसत्वर ॥ रामकृष्णांसीआणावें ॥३६ ॥ धनुर्यागमांडि लायेयें ॥ सांगावेंनंदादिगौळियांतें || महोत्सावपाहोनिमागुतें | गोकु ळासीजाइजे ॥ ३७ ॥ आमुचादिव्यरथजावाघेऊनी ॥ त्यावरीवैसवीं रामचक्रपाणी ॥ उदयोकसत्वरदोघांसिआणोनी ॥ महोत्सावदाखवावा || ॥ ३८ ॥ आज्ञावंदूनिअक्रूर ॥ रथघेऊन निघालासत्वर || ह्मणेमाझिया सुकृततरुवरें || वाढआजी घेतली ॥ ३९ ॥ मनांतचिंतावाटेथोर ॥ ह्मणेकं सचांडाळदुराचार || बळरामआणियदुवीर || दोघेसुकुमार कैसे आणूं ॥ ॥ ४० ॥ मागुती श्रीकृष्णचरित्र || अद्भुतआठवीमनांत ॥ संहारिलेदारु णदैत्य ॥ केशीअघबकादिक ॥ ४१ ॥ कृष्णप्रतापप्रचंडदेख ॥ कायकरी लकंसमशक ॥ जगद्यासीआवश्यक || नेईन आतांनिर्धारें ॥ ४२ ॥ आ णीकएकचिताअंतरीं ॥ विश्वासधरीकींनधरी || हाकंससेवकह्मणोनिम जवरी ॥ कोपेलकायजगदात्मा ॥ ४३ ॥ तोतरीसर्वात्मा सर्वसाक्षी ॥ जो अनंत ब्रह्मांडेंचित्तींपरीक्षी ॥ भक्ताभक्तांचींलक्षणलक्षी || संकटीरक्षीनि जदासां ॥ ४४ ॥ ह्मणेआजिधन्यनयन | देखेनवैकुंठींचेंनिधान ॥ पू ॥