पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुक्तेश्वर. येलीलेचें ॥ ९० ॥ अंतरींभ्रताराचें सुख || असतांसासुरवासाचेंदुःख ॥ नाठवेतवितुह्मीहारेख ॥ भोगामाझेनिचिंतनें ॥ ९१ ॥ सभापर्वरसविद्रदें ॥ व्यासभारतअर्थसंवादें ॥ लीलाविश्वंभरप्रसादें ॥ मुक्तेश्वरकवीवदे ॥ २९२ ॥ श्रीधर. मरणकाल सुमारें शके १६५० -- ३० स० १७२८. याचे प्रसिद्ध ग्रंथ. हरिविजय. रामविजय शके १६२५. पांडवप्रताप शके १६३४. शिवलीलामृत शके १६४० येचे, हरिविजयांतील. ओव्या. अध्याय अठरावा. ऐकोनिहरिप्रतापउदंड || कंसचिंताक्रांतअखंड || ह्मणेकृष्ण दैत्यमारिले प्रचंड || देवसमस्त भीतीजया ॥ १६ ॥ पंचानना चाप्रतापऐकोन ॥ भया भीतर्जेविवारण ॥ कींयशवंतविनतानंदन ॥ दंदशकऐ कोनतटस्थ ॥ १७ ॥ वैसाभयेंव्यापिलाकंस | गोडकांहींनवाटेजिवास || नाठवेविलासरात्रंदि वस || परमपुरुषदृष्टीपडे ॥ १८ ॥ देखिलानसतांचक्रपाणी || दुरूनिऐक तांप्रतापश्रवणीं ॥ तैसोचमूर्तीध्यानींमनीं ॥ ठसाउनियांवैसली ॥ १९ ॥ मेळऊनियांप्रधानचतुर् ॥ विचारों वैसलेसकळनृपवर || ह्मणती आह्मां सोनाटो ऐनंदकुमर ॥ कैसाप्रकारकरावा ॥ २० ॥ प्रधान ह्मणतीधनुर्याग ॥ आरंभावासवेग ॥ बळिराम आणि श्रीरंग || आदरेंकरूनिआणावे ॥ २१ ॥ नंदगौळियांसमवेतें ॥ मानदेऊनियांआणावायेथें ॥ नम्रवचनबोलून त्यातें ॥ शेवटींघात करावा ॥ २२ ॥ दिवाभीताचे घरींजाण ॥ कागगेलि यानम्रताधरून ॥ तैसागौळियांसमवेतकृष्ण ॥ येथेंकोंडोनिवधावे ॥ ॥ २३ ॥ विषवल्लीजॉवाढनेघे ॥ तोखंडूनियांटाकावीवेगें ॥ तरीचआपणा ससुखभोगे । चिरकाळनृपवरा ॥ २४ ॥ पुढांअनर्थबहुदिसताहे ॥ ह्मण ऊनिसुखनिद्राकरूंनये ॥ सत्वर शोधावा उपाये ॥ तरीचकुशळआपुलें ॥