पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १४७ ॥ ॥ ठीपावला ॥ ९९ ॥ विदुरेंदेखिलेंकृष्णवसन || अश्रुधारा स्रवतीनयन || अष्टभावींदाटलापूर्ण ॥ मननिमन श्रीकृष्णीं ॥२००॥ भीष्मबोधला हृदय कमळीं ॥ ह्मणेईस पावलावनमाळी ॥ आजिहोतीलतोंडेंकाळीं ॥ कौरवां चींनिर्द्वारें ॥ १ ॥ तंवदुर्योधनआलाक्रोधा ॥ ह्मणेरेदुःशासनामंदा || अजुनीदुष्टापापप्रमदा ॥ नमहातें करिसी ॥ २ ॥ तेणेंआंसुडिलेंवसन ॥ तंवआंतदेखेकनकवर्ण ॥ तळींआच्छादूनिचरण ॥ भाळमस्त कझांकिलें ॥ ३ ॥ ह्मणतीनकळेस्त्रीचरित्र || नेसलीवस्त्राआडवस्त्र || तेंहीफेडींवि चित्र || कितीनिघतीपार्होपां || ४ || रागेफेडिलेतें अंशुक ॥ तंवमाझारी देखेक्षीरोदक | तेहीओढितांतवकें || जासवनीत्यातळीं ॥ ५ ॥ तेंही आंसुडितांवेगीं ॥ देखेदाडिबाकुसुमरंगी ॥ तयाआडूनिझगमगी ॥ शुद्ध जरतारीपाटाऊ ॥ ६ ॥ तेंहीफेडितांअपवित्र ॥ तंवमाझारीदेखेश्वेततगठी वस्त्र ॥ जडितपालवविचित्र || हंसमयूररेखिले ॥ ७ ॥ हांवेपडोनिदुःशास नें || रागेंअधरचाविलेदशनें ॥ उभयहस्तेंप्रसादव सनें ॥ लागेवेगें आंसुडी ॥ ८ ॥ सभाझालीलिखितचित्र || पातींढाळों विसरलेनेत्र || देखतीवस्त्रा वरवस्त्र || मोलागळेंनिघतसे ॥ ९ ॥ गौरवोनियांपांडववनिता ॥ पाल ऊआणिलावैरियामायां ॥ अंगुष्ठहीन दिसेरिता ॥ तेथेंमुखकेउतें ॥ ३७॥ ग्राहीकदेखोनिप्रचंड | सोडोनिब्रह्मांडाचेंदिंड || वस्त्रेओपितांउदंड || लेखाशेषानकरवे ॥ ३८ ॥ वैकुंठराजपेठेचाचाटा ॥ मोकलीकापडाचि यामोटा ॥ द्रौपदीदुःशासनभाटा | वोंवाळणीदेतसे ॥ ३९ ॥ देवनेसवी अनंतहस्तीं ॥ दोभुजांनीफेडील किती || मंदलीदुःशासनाचीशक्ती ॥ व स्त्रसंपत्तीअनुमानें ॥ ४०॥ गळालादुर्जनाचातवकू ॥ वस्त्रेगणितांनकर वैलेखू उघडेंनपडेचिअंगुष्ठनखू॥नदिसेमुखअपवित्रां ॥४१॥ प्रावरणाचापीतांबर । शेवटींने सवीजगदीश्वर ॥ जेविग्रीष्मींचादिनकर ॥ किंवाविजूप्रळयींची ॥४२॥ ह्मणेयासिलावितांहात ॥ करीनदुष्टाचानिःपात ॥ सुदर्शनधगधगीत ॥ हातींवसविलें तात्काळीं ॥ ४३ || नेत्रींधडकेवैश्वानर ॥ रत्नदशन विंबाकार ॥ चावोनियांतुकीशीर॥ कौरवांतेंलक्षुनी ॥४४॥ हेदेखोनिविदुरभक्ते दाखवे ताझालाकुरुवृद्धातें || भीष्मह्मणेअभाग्यातें ॥ उमजअजुनीपडेना ॥ ४५ ॥ मगह्मणेअविचारखाणी ॥ कायनिर्वाणपहासोअजुनी ॥ ब्रह्मांडदाहोये चक्षणीं ॥ होतासमयपातला ॥ ४६ ॥ होईपरता दुःशासना ॥ नातळेंद्रौ पदीचियावसना ॥ आत्मघातकियादुर्जना ॥ विष्णुमहिमानेणवे ॥ ४७ ॥