पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुक्तेश्वर. ॥ दचकवैसलादुर्योधना ॥ हातेवारीदुःशासना || ह्मणेवस्त्रभारनाना ॥ भां डारगृहोंठेवावे ॥ ४८ ॥ तंवएकहीनदिसेतेथें ॥ जेविकांनिधानअभाग्या तें ॥ की विश्वब्रह्मांडअज्ञानातें || भेदभ्रमेलक्षेना ॥ ४९ ॥ तंवजंबूकउलू काचे शब्द || यज्ञशाळेउठले विविध || अवचिन्हह्मणतीज्योतिर्विद || म हाअनर्थदिसताहे ॥ ५० ॥ सभानायकीनगरजनीं ॥ स्तवनींस्तविलीया ज्ञसेनी ॥ कौरवांतें निंदावचनीं ॥ शापदेतीसमस्त ॥ ५१ ॥ काळाग्निरु द्रातुल्पउद्भट || भीमाभरलाक्रोधअचाट || रास्फुरतीअधरपुढ॥ खातकरकरां ॥५२॥ ह्मणेपरिसाप्रतिज्ञोत्तरा ॥ बोलिलाबोलनकरींख़रा || तरीअधोगतीहोकांपितरां ॥ सप्तपूर्वजांमाझिया ॥ ५३ ॥ जिहीस्पर्शिली पांचाळी ॥ तेभुजउपटोनिसमूळ ॥ दुःशासनाचेवक्षस्थळीं ॥ छिद्रपाडी ननिर्घातें ॥ ५४ ॥ नकरीरक्तोदकप्राशन ॥ तरीजितचिप्रेतपाषाण ॥ भ रतादिकांअधःपतन || होदूसरेनह्मणतसें ॥५५॥ गजवजिलेतेचिस्थानीं ॥ रक्तवर्षावदेखतीधरणी || रुदितश्वानरासभध्वनी | राजसदनीउदेले || ॥ ५६ ॥ हृदयापेटोनिदोन्हीकरीं ॥ बोलेआक्रोशेंगांधारी ॥ दुर्योधनग दाप्रहारीं ॥ निमालादि से निर्द्वारें ॥ ५७ ॥ भयपावोनिमगअपार ॥ प्रज्ञा चक्षूराजेश्वर || मधुरोत्तरींसांत्वनथोर || पांडवांचेंकरितसे ॥ ५८ ॥ पाचा रोनिपांचहीजण || आदरेंदीधलें आलिंगन | ह्मणेधर्मातुझेंमन् ॥ कपट रहितमीजाणें ॥ ५९ ॥ मजलागींहोऊनस्नेहाळ ॥ नाठवीमत्पुत्राचें कुटि ळ ॥ तुमचीराज्यलक्ष्मीअचळ || असोतुह्मांतें अक्षई ||६०॥ पाचारोनियां पांचाळी ॥ मौळस्पर्शिलेनिजकरतळीं ॥ ह्मणेपवित्रे हृदयकमळीं ॥ व्यथाकां हींनधरिजे || ६ १||स्नुषामाझीतूंमुखरणी ॥ कौरवकुळतारिणी ॥ तानिर्मळगुणी ॥ मी संतुष्ट सर्वदा ||६२|| इच्छाअसेलमानसीं ॥ तोवरमागेवोम जपासीं।।सकळऐश्वर्यगुणैकरासी ॥ तुझेंच असेजाणपां ॥ ६३ ॥ द्रौपदीह्मणेजी मामा ॥ कुळपाळका कल्पद्रुमा ॥ पांचहीभ्रतारदासनामा ॥ पासुनिमुक्तक रावे ॥ ६४ ॥ प्रतिविं॰यादिम झेपुत्र ॥ तेनह्मणावेदासीपुत्र || हामजदेवो निप्रयमवर || गौरविलेपाहिजे ॥ ६५ ॥ दीघलेह्मणोनिबोलेराजा || आ णीकवरमागकांदुजा | विचारोनिद्रुपदात्मजा | वाक्यबोलेवाडलांसीं ॥ ॥ ६६ ॥ धनुष्यबाणसहितरय ॥ द्यूतपणापासोनिमुक्त ॥ पांचहीपांडव थ्वीआंत ॥ स्वेच्छासत्तावर्तावे || ६७ ॥ अवश्य ह्मणे कौरवनाथ ॥ तृतीय वरमागकांत्वरित ॥ येरीह्मणेवहूतस्वार्थ ॥ आतांनकरीसर्वथा ॥ ६८ ॥ वर ॥ १४८