पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ ॥ मुक्तेश्वर. निर्वाणकांमांडिलें ॥ अहोकृष्णेजननीये ॥ ५६ ॥ सर्वसर्वत्रतुझेकान || सर्वदेखणेतुझेनयन ॥ माझेंनायकसीवचन ॥ एवढेव्यसननदेखसी ॥५७॥ कृष्णेतूंस्नेहाळमाउली ॥ तूंचिकृपेचीसाउली | तुंवाउपेक्षाहीकेली ॥ तरीमगजिणेंकायसें ॥ ५८ ॥ ह्मणेअपराधपापबहुत ॥ तेणेंतूंजालासिद यारहित || तरीतुझेंचिनामएकपवित्र || पर्वतजाळीपापाचे ॥ ५९ ॥ रेखू निसहस्रनामाचेंस्तोत्र || जिव्हाकेली पुस्तकपात्र || यालागीमजतुल्पप वित्र ॥ भुवनत्रयींअसेना ॥ ६० ॥ नामघेतांतुझीमूर्ती || उभीठाकेस्मर तयाप्रती || तुझीब्रीदावळीश्रीपती || गळोनिपडलीकेउती ॥ ६१ ॥ वस्त्रे हिरोनिअवकळा ॥ येथेंझालियागोपाळा | तुझेपापयाचिडोळां ॥ क वण्यामुर्खेअवलोकं ॥ ६२ | ऐसाद्रौपदीमुखयंत्रींचा || यंत्रगोळउसळ लासाचा || करुणातेजेंसुतेजाचा ॥ बाळभानुज्यापरी ॥ ६३ ॥ तोझगटो निकृष्णश्रवण || आदळलात्दृदयभुवनीं ॥ तेणेंसुखनिद्रेच्यासदनीं ॥ जागरानळूझळकला ॥ ६४ ॥ शब्दराजहंसी ॥ उड्डाणकरोनिचिदा काशीं ॥ रिघोनिकृष्णाचेमानसीं ॥ निद्रामृतडहुळलें ॥ ८० ॥ कींद्रौप दीमुखींचावाण ॥ करुण|तेजेंअतीतीक्ष्ण ॥ कृष्णश्रवणीरिघूनिपूर्ण | दयवमखडतरला ॥ ८१ ॥ जागृत होतांजनार्दन ॥ आंखुडिलादक्षिणच रण || रुक्मिणी ह्मणे निधान ॥ कांहातिचेंनिष्टलें ॥ ८२ ॥ मुखावरूनि पीतांबर || काढोनिउठलाजगदीश्वर ॥ पाठीमोकळेकवरीभार | दिव्य कुसुमेंसांडती ॥ ८३ | पुसिलाकस्तूरीमळवट || कौस्तुभमाळासांवरीनी ट || गंहिवरेंदाटलादि सेकंठ || दीनदयाळह्मणउनी ॥ ८४ ॥ विश्वअव लोकीसर्वदेखणा || तंवगांजितांदेखेपांडवांगना || दुःशासनझोवेवसना || निरीहातें आंसुडीत ॥ ८५ ॥ वापभक्तीचीआवडीमोठी ॥ लगवगांधांविं नलाजगजेठी || मंदटह्मणोनिपरतालोटी || गरुडाआणीमनातें ॥ ८६ ॥ मनपवनगरुडतिघे ॥ सत्वरकरितीपाठिलाग ॥ तरीनातुडेचिश्रीरंग ॥ टा कोटाकीजातसे ॥८७॥ ऐसियातांतडीधांविनला ॥ द्रौपदीमागेंउभाठेला ॥ नातोव्हृदयींचाप्रगटला ॥ पाठिराखाकैवारी ॥ ८८ ॥ कैवारियाच्याउभ यकरीं || पीतांवरटाकिलाद्रौपदीवरी ॥ विजूतळपेतैसियापरी ॥ सभेवरी उजेड ॥ ९७ ॥ तोसुवासनसांठवेगगनीं ॥ आल्हादिलीयाज्ञसेनी ॥ ह्मणे मजपावलाचक्रपाणी ॥ आतांनभियेंकळिकाळा ॥ ९८ ॥ पीतांबरदेखो निदिठी ॥ धर्माजाणवलेंपोटीं | अनुजाखूणदाखवीबोटीं | ह्मणेजगजे ॥ " ॥