पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. १४५. शा || कृष्णपरेशामजएकु ॥ १९ ॥ लावोनियांनेत्रपातीं ॥ हृदईंचि तिलीकृष्णमूर्ती ॥ ह्मणेधांवधांवगाश्रीपती ॥ येआकांतीस्वामिया ॥. ॥ २० ॥ पडती बहुतांचीं कारणें ॥ करिसीबहुतांचेंधांवणें ॥ सर्वसांडोनि मजकारणें ॥ येआकांतींपावेंका ॥ २१ ॥ कृष्णामीतुझीकुमरी ॥ यथा र्थजन्मलेंतुझियेउदरीं ॥ स्नेहें सुभद्रे चियेपरी ॥ मानदीधलापाहिजे ॥ २२॥ परीमजएवढेभाग्यकैंचें ॥मीदासीकिंकरीसाचें ॥ पादुकेतळीलमृत्तिकेचें ॥ रजलाभेलजरीह्मणे ॥ २३ ॥ तेहीदुर्लभसनकादिकां ॥ तेथेंमीकितीय दु नायका ॥ मस्तकओढवीपादोदका || शंकरआपणनिजांगे ॥ २४ ॥ प क्षिपातेंतुझेंनाम ॥ ठेवोनिकुंटिणीस्मरेराम || तियेलागींवैकुंठधाम ॥ व स्तीसीतुंवादीघलें ॥ २५ ॥ पायस्पर्शनिमुरारी ॥ शिळा केलीदिव्यनारी ॥ तियेअहिल्येचेसरी ॥ मजउदरीं श्रीकृष्णा ॥ २६ ॥ सहस्रव्याघ्रामाजी गाय ॥ सांपडतांजेवीबोभाय ॥ तेंवितूतेंम्यांमोकलिलीधाय ॥ कृष्णा धांवह्मणउनी ॥ २७ ॥ हरिसीबहुतांचींसकटें | खंडिसीदासांचींदुघंटे ॥ तोपुरुषार्थआजिचकोठें ॥ आच्छादिलासांगपां ॥२८॥ सर्वव्यापकतूं अनंत ॥ जाणसीजिवाचेंमनोगत || नकळेमाझावृत्तांत || कज्ञान आलें ॥ २९ ॥ कृष्णातूंजनकजननी॥ वित्तगोत चक्रपाणी ॥ तुजवेगळेंन दिसे कोण्ही ॥ मज निर्वाणींसोइरें ||३०|| तूंचिमाझीकुळस्वामिणी ॥ मानसतुळजा पूरवासिनी ॥ कौरवमहिषासुरमर्दिनी ॥ पावेंपावेंधांवणीये ॥ ३१ ॥ मा झेंमानससरोवर ॥ प्रेमकल्हारी सुमनोहर || राजहंसरुक्मिणीवर ॥ सदा स्वानंदेंक्रीडसी ॥ ४९ ॥ आजिगेलासीकवणियाठायां ॥ मुक्तमुक्ताफळें चरावया || गेलासिह्मणउनीमाया || माझीत्वांसांडिली ॥ ५० ॥ वृंदाव नींचेविहारिणी || कृष्णेसखियेसांगातिणी | धांवपावमायबहिणी ॥ वे ळनलावीं स्नेहाळे ॥ ५१ ॥ सगुणउपासकाचेपुजे ॥ कयोगियाचेसमा धोसेजे ॥ विश्रामलीसह्मणूनमाझें ॥ स्मरणतूतेंनकळेचि ॥ ५२ ॥ माते सोदाटलानिद्राभर ॥ बाळककरीपालकींसोर | जीवआकांतलाथोर ॥ तरीउमजपडेना ॥ ५३ ॥ तेंविधांवाकरितांतुझा | कंठशोषलाअधोक्षजा ॥ हृदयस्फोटजालामाझा ॥ तुजबोभातांआकांतीं ॥ ५४ ॥ तरीजागी नव्हे सोचमाये ॥ सांगेआतांकरूंकाये || प्राणधाडूंद्वारावतीये ॥ प्रेतओपूंपा पिया ॥ ५५ ॥ तुझेंव्यापकत्वकायजाले ॥ माझे हृदयकांसांडिलें ॥ एवढें ॥