पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ मुक्तेश्वर. ॥ फळ ॥ ह्मणेहेअसत्यवादीसकळ ॥ आणीकबोलतातरीतात्काळ ॥ दंड पावतामजहस्तीं ॥ ९९ ॥ पुरुषह्मणतीहेहारविली ॥ द्रौपदीसहजेंदासी जाली ॥ तेअसत्यकरोनियांबोली || न्यायसांगेआमुतें ॥ १०० ॥ बळें

वडिलातें मूर्खह्मणत ॥ हाचिमर्यादाभंगयांत ॥ दासी आणितांसभेआंत || दोषकांहींअसेना ॥ १ ॥ एकपुरुषपवित्रगृहिणी ॥ दोघांस्पर्शेजारिणी ॥ तिघींगुह्यदेखतांनयनीं ॥ पण्यांगनाबोलिजे ॥ २ ॥ नित्यअनुभविती पांचपुरुष ॥ ननकरितांनाहींदोष || हरापांडवांचेंवास || पाटीन हेक रा ॥ ३ ॥ ऐसीऐकतांवचनें || पांचहीजणींसांडिल वसनें | वेढोनियां वल्कलाजिनें | सभांगणींबैसले || ४ || कर्दळीस्तंभप्रायसुकुमार ॥ जानूविशाळसरळगौर ॥ देखोनिदुर्योधनकामातुर ॥ पांचाळीतेंदावितु ॥ ॥ ५ ॥ पापबुद्धीदुर्योधनु ॥ उघडीकरोनिदाखवीजानु || गदाउचलोनि भीमसेनु ॥ हस्ततुळनादावितु ॥ ६ ॥ हेचिजानुरणचत्वरीं || चूर्ण करितांगदाप्रहारीं ॥ जैसाक्षोभोनिवज्रधारी ॥ शुंगभंगीशैलाचें ॥ ७ ॥ हें देखोनिदुराचारी || ह्मणेद्रुपदाचियेकुमरी || येऊनिवैसेंमांडियेवरी ॥ हो यअंतुरीपाटाची ॥ ८ ॥ पापशब्दपडतांश्रवणीं ॥ हृदयींधडकलाक्रोधानी ॥ ह्मणेरेदुरात्मयावाणी ॥ जळोतुझीपापिष्ठा ॥ ९ ॥ प्रळयवीजमाथांप डो ॥ दृष्टीफुटोहेजिव्हाझडो | कायापासूनिप्राणविघडो ॥ तात्कालिक पैंतुझा ॥ १० ॥ भीमाकरीमिरवली || गदानोवरीसगुणाथिली ॥ वागू निश्चये॑तुजनेमिली ॥ गोत्रघटीतींनिर्धारें ॥ ११ ॥ बहुलनेमिलेरणतळवट || आयुष्यअवधीचाअंत्रपाट || हातेंसारोनिबळीवरिष्ठ || लग्नलावीलस्वहस्तें ॥ १२ ॥ रक्तहरिद्रातनुलेपनी ॥ मायांअक्षतापायपिटणी || स्त्रियाप्रलाप वाद्यध्वनी || सुखसोहळाभोगिसी ॥ १३ ॥ तेगदाघेऊनिमांडीवरी ॥ र णमंचकी निद्राकरीं ॥ प्राणपारिखेदवडोनिदुरी ॥ मगएकांत पहुडेकां ॥ ॥ १४ ॥ पुढतीजागान होसिकदा ॥ ऐकोनिशापोक्तिनिंदानुवादा || दु र्योधनचढलाक्रोधा || काळखवळेज्यापरी ॥ १५ ॥ ह्मणेजिव्हाछेदाशस्त्रे ॥ खंडविखंडकरागात्रें ॥ नग्नकराहिरावस्त्रे || पांचापुरुषांदेखतां ॥ १६ ॥ दुःशासनाप्रेरीवचन ॥ कौतुककायपाहसीनयनीं ॥ वस्त्रॆहिरोनियाज्ञ सेनी ॥ ननदावीसभेतें ॥ १७ ॥ वामहस्ततोवेणीये ॥ सव्यसूदलावस्त्रनि रिये ॥ इतुक्यामाजीद्वारावतीये ॥ मनोदूतघांवंडिला ॥ १८ ॥ जालीस बांचीनिराशा || सांडिलीआप्तवर्गांचीआशा || झणेसोडवोंपांद्वारकाधी ॥ ॥